🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23.2K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
प्रसिध्द उद्योगपती विक्रम किर्लोस्कर यांचे नुकतेच निधन झाले, त्यांनी कोणत्या परदेशी कंपनी सोबत वाहन उद्योगासाठी भागीदारी केली होती?
Anonymous Quiz
34%
टोयोटा
24%
ह्युंदाई
13%
होंडा
29%
वरीलपैकी सर्व
विक्रम किर्लोस्कर यांना खालीलपैकी कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते?
Anonymous Quiz
45%
सुवर्ण महाराष्ट्र
20%
सुवर्ण गुजरात
16%
सुवर्ण मध्यप्रदेश
19%
सुवर्ण कर्नाटक
धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे कंत्राट अदानी समुहास दिले गेले आहे, हा प्रकल्प किती वर्षात पूर्ण करण्याची अट आहे?
Anonymous Quiz
27%
७ वर्ष
25%
९ वर्ष
42%
१० वर्ष
6%
२ वर्ष
प्रदीर्घकाळ चीनचे अध्यक्ष पद भूषविलेले जियांग झोमिन यांचे नुकतेच निधन झाले , ते किती वर्षाचे होते?
Anonymous Quiz
12%
८५
42%
८९
28%
९०
18%
९६
तियानमेन चौक मधील लोकशाहीवादी आंदोलन चीनमध्ये कोणत्या वर्षी दडपण्यात आले होते?
Anonymous Quiz
24%
१९८९
37%
१९९२
31%
१९९५
8%
१९९८
भूपेश बघेल कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत?
Anonymous Quiz
17%
गुजरात
32%
हिमाचल प्रदेश
48%
छत्तीसगढ
2%
पंजाब
सक्तवसुली संचालनालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Anonymous Quiz
32%
१९५६
26%
१९५९
36%
१९६९
7%
१९७२
📌 जे विद्यार्थी नवीन जॉईन झाले असतील त्यांनी वरील वरील लिंक द्वारे क्लिक करून त्या - त्या महिन्याचे प्रश्न तारखे नुसार सोडवू शकतात.....👆
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆

📌  ४ डिसेंबर २०२२ लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇👇

🏆 कृपया लिंक तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा....



📞 आपल्या चॅनल बद्दल काही सकारात्मक किंवा नकारात्मक प्रतिक्रीया असतील तर नक्कीच कळवा...👇

@Prashant_Magare


🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
४ डिसेंबर रोजी कोणता दिवस साजरा केला जातो?
Anonymous Quiz
59%
नौदल दिवस
20%
भूदल दिवस
13%
ध्वज दिवस
9%
वायुदल दिवस