🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23.2K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
पद्मश्रीने सन्मानीत तुलसी गौडा ह्या कोणत्या राज्याच्या आहेत?
Anonymous Quiz
45%
कर्नाटक
27%
आंध्रप्रदेश
25%
अरुणाचल प्रदेश
3%
सिक्कीम
🏆 २ डिसेंबर २०२२ लोकसत्ता आधारीत प्रश्न व कात्रण कॉमेंट मध्ये दिलेले आहे...👆👆👆
📌क्रुपया तुमच्या मित्र मैत्रिणींना आपल्या चॅनलची लिंक शेअर करा 🙏🙏🙏
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆

📌  ३ डिसेंबर २०२२ लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇👇

🏆 कृपया लिंक तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा....



📞 आपल्या चॅनल बद्दल काही सकारात्मक किंवा नकारात्मक प्रतिक्रीया असतील तर नक्कीच कळवा...👇

@Prashant_Magare


🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
अंदमानच्या बेटांना कुणाचे नाव देण्याचा सरकार निर्णय घेतला आहे?
Anonymous Quiz
62%
परमवीर चक्र विजेत्यांचे
27%
भारतरत्न पुरस्काविजेते
8%
माजी पंतप्रधान
4%
माजी राष्ट्रपती
आत्तापर्यंत किती जणांना परमवीर चक्र प्रदान करण्यात आले आहे?
Anonymous Quiz
46%
२१
30%
२५
19%
३१
4%
३९
अखेरचे परमवीर चक्र कोणत्या वर्षी प्रदान करण्यात आले आहे?
Anonymous Quiz
23%
१९९९
18%
२००५
19%
२००९
40%
२०१४
निती आयोगाच्या धर्तीवर स्थापन करण्यात आलेल्या "मित्र" या संस्थेचे उपाध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
Anonymous Quiz
14%
एकनाथ शिंदे
31%
प्रवीण परदेशी
22%
देवेंद्र फडणवीस
33%
अजय आशर
हंसराज अहिर यांची खालीलपैकी कोणत्या आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे?
Anonymous Quiz
5%
केंद्रीय लोकसेवा आयोग
28%
राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग
24%
राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग
44%
राष्ट्रीय मागासवर्ग आयोग
" आंबेडकर : अ लाईफ " या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
Anonymous Quiz
36%
शशी थरूर
32%
प्रकाश आंबेडकर
21%
तुषार गांधी
11%
विश्वंभर चौधरी
भारतातील पहिला लोखंडाचा नागर बनवणाऱ्या किर्लोस्कर समूहाची स्थापना कोणी केली?
Anonymous Quiz
56%
लक्ष्मणराव किर्लोस्कर
24%
विक्रम किर्लोस्कर
17%
शंतनूराव किर्लोस्कर
3%
जितेंद्र किर्लोस्कर
प्रसिध्द उद्योगपती विक्रम किर्लोस्कर यांचे नुकतेच निधन झाले, त्यांनी कोणत्या परदेशी कंपनी सोबत वाहन उद्योगासाठी भागीदारी केली होती?
Anonymous Quiz
34%
टोयोटा
24%
ह्युंदाई
13%
होंडा
29%
वरीलपैकी सर्व