नुकतेच "आपला दवाखाना" योजनेचे लोकार्पण करण्यात आले, या योजनेचस कोणाचे नाव देण्यात आला आहे?
Anonymous Quiz
52%
बाळासाहेब ठाकरे
17%
पतंगराव कदम
17%
अनंतराव भालेराव
13%
गोपीनाथ मुंडे
समृद्धी महामार्गावर वाहनांची वेगमर्यादा ताशी किती किलोमिटर आहे?
Anonymous Quiz
39%
१२०
24%
१४०
26%
१५०
11%
१८०
गोवर हा रोग मुख्यत्वे कुणाला होतो?
Anonymous Quiz
3%
महिलांमध्ये
81%
बालकांमध्ये
8%
तरुणांमध्ये
8%
जनावरांमध्ये
श्री नविन पटनाईक हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत?
Anonymous Quiz
10%
सिक्कीम
13%
गोवा
72%
ओडिशा
5%
हरियाणा
भारताकडे G 20 समूहाचे अध्यक्ष पद अधिकृतरित्या कधीपासून येणार आहे किंवा आले आहे?
Anonymous Quiz
11%
१ नोव्हेंबर २०२२
56%
१ डिसेंबर २०२२
16%
३१ डिसेंबर २०२२
17%
१ जानेवारी २०२३
वृक्ष माता किंवा Encyclopaedia of Forest म्हणून ओळखले जाणारे कोण आहेत?
Anonymous Quiz
27%
सुंदरलाल बहुगुणा
52%
तुलसी गौडा
13%
मृदुला सिंन्हा
8%
मेधा पाटकर
पद्मश्रीने सन्मानीत तुलसी गौडा ह्या कोणत्या राज्याच्या आहेत?
Anonymous Quiz
45%
कर्नाटक
27%
आंध्रप्रदेश
25%
अरुणाचल प्रदेश
3%
सिक्कीम
🏆 २ डिसेंबर २०२२ लोकसत्ता आधारीत प्रश्न व कात्रण कॉमेंट मध्ये दिलेले आहे...👆👆👆
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 ३ डिसेंबर २०२२ लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇👇
🏆 कृपया लिंक तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा....
📞 आपल्या चॅनल बद्दल काही सकारात्मक किंवा नकारात्मक प्रतिक्रीया असतील तर नक्कीच कळवा...👇
@Prashant_Magare
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 ३ डिसेंबर २०२२ लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇👇
🏆 कृपया लिंक तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा....
📞 आपल्या चॅनल बद्दल काही सकारात्मक किंवा नकारात्मक प्रतिक्रीया असतील तर नक्कीच कळवा...👇
@Prashant_Magare
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
अंदमानच्या बेटांना कुणाचे नाव देण्याचा सरकार निर्णय घेतला आहे?
Anonymous Quiz
62%
परमवीर चक्र विजेत्यांचे
27%
भारतरत्न पुरस्काविजेते
8%
माजी पंतप्रधान
4%
माजी राष्ट्रपती