मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत?
Anonymous Quiz
15%
धनंजय चंद्रचूड
66%
दिपांकर दत्ता
13%
मनुकुमार श्रीवास्तव
6%
रजनीश सेठ
"बिमारू राज्ये" ही संकल्पना कुणाची आहे?
Anonymous Quiz
11%
पी. साईनाथ
34%
प्रशांत भूषण
34%
आशिष बोस
21%
अभिजित सेन
बहुचर्चित चित्रपट "काश्मीर फाइल्स" चे दिग्दर्शक कोण आहेत?
Anonymous Quiz
9%
अनुपम खेर
73%
विवेक अग्निहोत्री
17%
तेज नारायण अग्रवाल
1%
पल्लवी जोशी
सध्या चर्चेत असलेली "तुबची बबलेश्र्वर जल सिंचन योजना" कोणत्या राज्याची आहे?
Anonymous Quiz
26%
कर्नाटक
54%
आंध्र प्रदेश
16%
गुजरात
3%
गोवा
नुकतेच "आपला दवाखाना" योजनेचे लोकार्पण करण्यात आले, या योजनेचस कोणाचे नाव देण्यात आला आहे?
Anonymous Quiz
52%
बाळासाहेब ठाकरे
17%
पतंगराव कदम
17%
अनंतराव भालेराव
13%
गोपीनाथ मुंडे
समृद्धी महामार्गावर वाहनांची वेगमर्यादा ताशी किती किलोमिटर आहे?
Anonymous Quiz
39%
१२०
24%
१४०
26%
१५०
11%
१८०
गोवर हा रोग मुख्यत्वे कुणाला होतो?
Anonymous Quiz
3%
महिलांमध्ये
81%
बालकांमध्ये
8%
तरुणांमध्ये
8%
जनावरांमध्ये
श्री नविन पटनाईक हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत?
Anonymous Quiz
10%
सिक्कीम
13%
गोवा
72%
ओडिशा
5%
हरियाणा
भारताकडे G 20 समूहाचे अध्यक्ष पद अधिकृतरित्या कधीपासून येणार आहे किंवा आले आहे?
Anonymous Quiz
11%
१ नोव्हेंबर २०२२
56%
१ डिसेंबर २०२२
16%
३१ डिसेंबर २०२२
17%
१ जानेवारी २०२३
वृक्ष माता किंवा Encyclopaedia of Forest म्हणून ओळखले जाणारे कोण आहेत?
Anonymous Quiz
27%
सुंदरलाल बहुगुणा
52%
तुलसी गौडा
13%
मृदुला सिंन्हा
8%
मेधा पाटकर