🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 २ डिसेंबर २०२२ लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇👇
🏆 कृपया लिंक तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा....
📞 आपल्या चॅनल बद्दल काही सकारात्मक किंवा नकारात्मक प्रतिक्रीया असतील तर नक्कीच कळवा...👇
@Prashant_Magare

महाराष्ट्रात सरकारी कार्यालयांमध्ये "ई - ऑफिस" प्रणाली कोणत्या तारखेपासून सुरू करण्यात येणार आहे?
Anonymous Quiz
24%
१ जानेवारी २०२३
58%
१ एप्रिल २०२३
13%
१ मे २०२३
5%
१ ऑगस्ट २०२३
विदर्भातील "बागवडी आणि धनपेवाडी" येथे_____चा साठा असल्याचे सर्वेक्षणात आढळले आहे.
Anonymous Quiz
35%
सोने
19%
चांदी
26%
तांबे
20%
थोरियम
देशात सुप्रशासन निर्देशांकात महाराष्ट्र कितव्या स्थानी आहे?
Anonymous Quiz
33%
दुसऱ्या
41%
तिसऱ्या
21%
चौथ्या
6%
पाचव्या
मनुकुमार श्रीवास्तव हे कोणत्या पदावर आहेत?
Anonymous Quiz
7%
मुख्यमंत्र्यांचे सचिव
22%
महाराष्ट्राचे सचिव
63%
महाराष्ट्राचे मुख्य सचिव
8%
महाराष्ट्र निवडणूक आयुक्त
मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत?
Anonymous Quiz
15%
धनंजय चंद्रचूड
66%
दिपांकर दत्ता
13%
मनुकुमार श्रीवास्तव
6%
रजनीश सेठ
"बिमारू राज्ये" ही संकल्पना कुणाची आहे?
Anonymous Quiz
11%
पी. साईनाथ
34%
प्रशांत भूषण
34%
आशिष बोस
21%
अभिजित सेन
बहुचर्चित चित्रपट "काश्मीर फाइल्स" चे दिग्दर्शक कोण आहेत?
Anonymous Quiz
9%
अनुपम खेर
73%
विवेक अग्निहोत्री
17%
तेज नारायण अग्रवाल
1%
पल्लवी जोशी
सध्या चर्चेत असलेली "तुबची बबलेश्र्वर जल सिंचन योजना" कोणत्या राज्याची आहे?
Anonymous Quiz
26%
कर्नाटक
54%
आंध्र प्रदेश
16%
गुजरात
3%
गोवा