🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23.2K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
समृध्दी महामार्गाची एकूण लांबी किती किलोमिटर आहे ?
Anonymous Quiz
14%
५२०
14%
६०१
10%
६५०
62%
यांपैकी नाही
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कधी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती?
Anonymous Quiz
21%
२४ ऑक्टोबर १९५६
21%
६ डिसेंबर १९३५
13%
१४ एप्रिल १९५५
45%
१४ ऑक्टोबर १९५६
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माची दीक्षा कोणत्या ठिकाणी घेतली होती?
Anonymous Quiz
3%
दादर
16%
येवला
76%
नागपुर
5%
महू
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली त्यावेळी आपल्या अनुयायांना किती प्रतिज्ञा दिल्या?
Anonymous Quiz
7%
२०
34%
२१
54%
२२
5%
२३
🏆 १ डिसेंबर २०२२ लोकसत्ता आधारीत प्रश्न व कात्रण कॉमेंट मध्ये दिलेले आहे...👆👆👆
📌 कृपया तुमच्या मित्र मैत्रिणींना आपल्या चॅनलची लिंक शेअर करा.....👆👆
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆

📌  २ डिसेंबर २०२२ लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇👇

🏆 कृपया लिंक तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा....



📞 आपल्या चॅनल बद्दल काही सकारात्मक किंवा नकारात्मक प्रतिक्रीया असतील तर नक्कीच कळवा...👇

@Prashant_Magare


🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
महाराष्ट्रात सरकारी कार्यालयांमध्ये "ई - ऑफिस" प्रणाली कोणत्या तारखेपासून सुरू करण्यात येणार आहे?
Anonymous Quiz
24%
१ जानेवारी २०२३
58%
१ एप्रिल २०२३
13%
१ मे २०२३
5%
१ ऑगस्ट २०२३
विदर्भातील "बागवडी आणि धनपेवाडी" येथे_____चा साठा असल्याचे सर्वेक्षणात आढळले आहे.
Anonymous Quiz
35%
सोने
19%
चांदी
26%
तांबे
20%
थोरियम
उमरेड तालुका कोणत्या जिल्हयात आहे?
Anonymous Quiz
28%
यवतमाळ
25%
उस्मानाबाद
43%
नागपुर
4%
बीड