🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23.2K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
अर्जुन पुरस्काराने सन्मानित खेळाडू आणि आणि त्यांचे खेळ यांची अयोग्य जोडी निवडा?
Anonymous Quiz
9%
लक्ष्य सेन - बॅडमिंटन
39%
अविनाश साबळे - कुस्ती
12%
भक्ती कुलकर्णी - बुद्धिबळ
40%
वरीलपैकी सर्व बरोबर
यंदा किती खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे?
Anonymous Quiz
22%
१२
58%
२५
17%
३४
4%
७५
अनुभवी टेबल टेनिसपटू अचंथा शरथ कमाल यांना नुकतेच कोणता पुरस्कार जाहीर झाला?
Anonymous Quiz
23%
राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार
26%
अर्जुन पुरस्कार
10%
द्रोणाचार्य पुरस्कार
40%
मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार
"शरथ कमल" हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत?
Anonymous Quiz
57%
टेबल टेनिस
25%
बॅडमिंटन
14%
टेनिस
4%
गोल्फ
मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार प्राप्त व्यक्तीला किती रुपये पारितोषिक म्हणून दिले जातात?
Anonymous Quiz
22%
५ लाख
33%
१० लाख
19%
२० लाख
26%
यापैकी नाही
येत्या ११ डिसेंबर रोजी समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी दरम्यानचा मार्गाचे उद्घाटन करण्यात येणार आहे, त्याचे अंतर किती आहे?(शिर्डी ते नागपुर समृध्दी महामार्गाचे)
Anonymous Quiz
32%
७०१
16%
६४५
15%
६०३
37%
५२०
समृध्दी महामार्गाची एकूण लांबी किती किलोमिटर आहे ?
Anonymous Quiz
14%
५२०
14%
६०१
10%
६५०
62%
यांपैकी नाही
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कधी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती?
Anonymous Quiz
21%
२४ ऑक्टोबर १९५६
21%
६ डिसेंबर १९३५
13%
१४ एप्रिल १९५५
45%
१४ ऑक्टोबर १९५६
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माची दीक्षा कोणत्या ठिकाणी घेतली होती?
Anonymous Quiz
3%
दादर
16%
येवला
76%
नागपुर
5%
महू