असीम मुनीर हे पाकिस्तानचे कितवे लष्कर प्रमुख बनले?
Anonymous Quiz
24%
१७ वे
35%
१९ वे
30%
२० वे
12%
२२ वे
📌 कोकणातील महत्वाकांक्षी प्रकल्पांना नेहमीच विरोध का होतो किंवा का रखडतात ???👇
_____हे महाराष्ट्राचे उद्योग मंत्री आणि रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत.
Anonymous Quiz
9%
नारायण राणे
28%
तानाजी सावंत
55%
उदय सामंत
8%
दीपक केसरकर
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 १ डिसेंबर २०२२ लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇👇
🏆 कृपया लिंक तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा....
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 १ डिसेंबर २०२२ लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇👇
🏆 कृपया लिंक तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा....
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
साहित्यिक व समीक्षक डॉ.नागनाथ कोत्तापल्ले यांचे नुकतेच निधन झाले, काय करणार ते कोणत्या विद्यापीठाचे माजी कुलगुरू होते?
Anonymous Quiz
17%
सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे
8%
मुंबई विद्यापीठ
57%
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद
18%
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड
एन. चंद्रशेखरन हे कोणत्या उद्योग समूहाचे अध्यक्ष आहेत?
Anonymous Quiz
7%
महिंद्रा
16%
पिरामल
70%
टाटा सन्स
8%
ONGC
"विस्तारा" ह्या एअरलाईन चे कोणत्या एअरलाईन मध्ये विलीनीकरण करण्यात येणार आहे?
Anonymous Quiz
55%
Air India
17%
Qatar Airways
21%
Kingfisher Airlines
6%
Emirates Airlines
डॉ. नागनाथ कोत्तापल्ले हे २०१२ साली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते, हे संमेलन कोणत्या ठिकाणी झाले होते?
Anonymous Quiz
12%
महाबळेश्वर
55%
चिपळूण
19%
चंद्रपूर
14%
अमळनेर
महाराष्ट्र सरकार आणि ओंटारिओ ह्या दोन प्रांतात सामंजस्य करार करण्यात आला, ओंटारिओ हे राज्य/ प्रांत कोणत्या देशात आहे?
Anonymous Quiz
32%
कॅनडा
29%
अमेरिका
33%
स्वित्झर्लंड
6%
ऑस्ट्रेलिया