🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23.2K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
ISI ही कोणत्या देशाची गुप्तचर संघटना आहे?
Anonymous Quiz
9%
भारत
9%
इंग्लंड
79%
पाकिस्तान
3%
म्यानमार
असीम मुनीर हे पाकिस्तानचे कितवे लष्कर प्रमुख बनले?
Anonymous Quiz
24%
१७ वे
35%
१९ वे
30%
२० वे
12%
२२ वे
नेपाळच्या संसदेत किती सदस्य आहेत?
Anonymous Quiz
8%
२००
38%
२२५
30%
२५०
24%
२७५
फणसाड अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous Quiz
12%
यवतमाळ
12%
बीड
13%
सोलापूर
63%
रायगड
📌 कोकणातील महत्वाकांक्षी प्रकल्पांना नेहमीच विरोध का होतो किंवा का रखडतात ???👇
_____हे महाराष्ट्राचे उद्योग मंत्री आणि रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत.
Anonymous Quiz
9%
नारायण राणे
28%
तानाजी सावंत
55%
उदय सामंत
8%
दीपक केसरकर
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆

📌  १ डिसेंबर २०२२ लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇👇

🏆 कृपया लिंक तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा....


🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
साहित्यिक व समीक्षक डॉ.नागनाथ कोत्तापल्ले यांचे नुकतेच निधन झाले, काय करणार ते कोणत्या विद्यापीठाचे माजी कुलगुरू होते?
Anonymous Quiz
17%
सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे
8%
मुंबई विद्यापीठ
57%
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद
18%
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड
एन. चंद्रशेखरन हे कोणत्या उद्योग समूहाचे अध्यक्ष आहेत?
Anonymous Quiz
7%
महिंद्रा
16%
पिरामल
70%
टाटा सन्स
8%
ONGC
"विस्तारा" ह्या एअरलाईन चे कोणत्या एअरलाईन मध्ये विलीनीकरण करण्यात येणार आहे?
Anonymous Quiz
55%
Air India
17%
Qatar Airways
21%
Kingfisher Airlines
6%
Emirates Airlines
डॉ. नागनाथ कोत्तापल्ले हे २०१२ साली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते, हे संमेलन कोणत्या ठिकाणी झाले होते?
Anonymous Quiz
12%
महाबळेश्वर
55%
चिपळूण
19%
चंद्रपूर
14%
अमळनेर