📌 ज्या महिन्याचे प्रश्न सोडवायचे असतील किंवा Revision करायचे असतील त्या महिन्यावर click करा
त्या महिन्याच्या एक तारखेला पोहोचाल.👆
त्या महिन्याच्या एक तारखेला पोहोचाल.👆
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 ३० नोव्हेंबर २०२२ लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇👇
🏆 कृपया लिंक तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा....
📞 आपल्या चॅनल बद्दल काही सकारात्मक किंवा नकारात्मक प्रतिक्रीया असतील तर नक्कीच कळवा...👇
@Prashant_Magare
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 ३० नोव्हेंबर २०२२ लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇👇
🏆 कृपया लिंक तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा....
📞 आपल्या चॅनल बद्दल काही सकारात्मक किंवा नकारात्मक प्रतिक्रीया असतील तर नक्कीच कळवा...👇
@Prashant_Magare
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
धारावी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाचे कंत्राट कुणी घेतला आहे?
Anonymous Quiz
49%
अदानी समूह
24%
Reliance Group
10%
DLF
17%
Tata Group and L&T
धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी किती कोटी रुपयांची सर्वाधिक बोली लावण्यात आली होती?
Anonymous Quiz
11%
२१३४ कोटी
35%
३८६५ कोटी
24%
४२६७ कोटी
30%
५०६९ कोटी
केंद्र शासनाच्या सहयोगाने MIDC ने कोणत्या जिल्ह्यात "बल्क ड्रग पार्क" उभारणीसाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे?
Anonymous Quiz
29%
रायगड
31%
नाशिक
31%
पालघर
9%
नरडाणा
केंद्र सरकारने देशात किती ठिकाणी "बल्क ड्रग पार्क" उभारण्यात येणार आहेत?
Anonymous Quiz
30%
४
39%
७
23%
९
9%
१०
केंद्रीय विधिमंत्री कोण आहेत?
Anonymous Quiz
11%
जयप्रकाश नारायण
64%
कीरेन रीजिजू
22%
प्रकाश जावडेकर
4%
संबित पत्रा
RBI मार्फत सुरू करण्यात आलेला "डिजिटल रुपी" किरकोळ वापरासाठी कोणत्या तारखेपासून सुरु होणार आहे?
Anonymous Quiz
14%
१ नोव्हेंबर
51%
१ डिसेंबर
17%
१२ डिसेंबर
17%
१ जानेवारी
डिजिटल रूपी चा किरकोळ वापरासाठी सुरुवातीस चार शहरांमध्ये वापर सुरू करण्यात येणारं आहे त्यात कोणत्या शहराचा समावेश नसणार आहे?
Anonymous Quiz
8%
मुंबई
23%
नवी दिल्ली
51%
भुवनेश्वर
19%
कोलकाता
ISI ही कोणत्या देशाची गुप्तचर संघटना आहे?
Anonymous Quiz
9%
भारत
9%
इंग्लंड
79%
पाकिस्तान
3%
म्यानमार