🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23.2K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना १० टक्के आरक्षण देण्यासाठी कितवी घटनादुरुस्ती करण्यात आली आहे?
Anonymous Quiz
2%
१०० वी
20%
१०१ वी
24%
१०२ वी
53%
१०३ वी
"शर्म - अल - अख " हे शहर सध्या चर्चेत आहे, ते कोणत्या देशात आहे?
Anonymous Quiz
11%
दक्षिण सुदान
27%
उत्तर सुदान
57%
इजिप्त
6%
येमेन
भारताने पेट्रोल मध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रणासाठी कोणते वर्ष लक्ष ठेवले आहे?
Anonymous Quiz
9%
२०२३
28%
२०२४
49%
२०२५
14%
२०२७
जगात सर्वाधिक दरडोई कार्बन उत्सर्जन कोणत्या देशात होते?
Anonymous Quiz
10%
भारत
48%
अमेरिका
38%
चीन
4%
रशिया
भारताचे दरडोई कार्बन उत्सर्जन किती आहे?
Anonymous Quiz
15%
१४.२ टन
42%
१३.५ टन
24%
६.३ टन
19%
१.९ टन
भारताने आपल्या गरजेच्या निम्मी ऊर्जा अक्षय ऊर्जा स्त्रोतांपासून मिळवण्याचे लक्ष कोणत्या वर्षापर्यंत ठेवले आहे?
Anonymous Quiz
29%
२०३०
31%
२०४७
24%
२०५०
15%
२०७०
📌 आपल्या बोलक्या प्रतिक्रियांसाठी खूप खुप धन्यवाद 🙏
📌 ज्या महिन्याचे प्रश्न सोडवायचे असतील किंवा Revision करायचे असतील त्या महिन्यावर click करा
त्या महिन्याच्या एक तारखेला पोहोचाल.
👆
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆

📌  ३० नोव्हेंबर २०२२ लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇👇

🏆 कृपया लिंक तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा....



📞 आपल्या चॅनल बद्दल काही सकारात्मक किंवा नकारात्मक प्रतिक्रीया असतील तर नक्कीच कळवा...👇

@Prashant_Magare


🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆