🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23.2K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
📌 भारताला अणुऊर्जा का आवश्यक आहे, याविषयी ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांचे मत👇
ज्येष्ठ अणूशास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांना खालीलपैकी कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले नाही?
Anonymous Quiz
9%
पद्मश्री
17%
पद्मभूषण
41%
पद्मविभूषण
24%
महाराष्ट्र भूषण
9%
यापैकी नाही
२०२३ या वर्षाच्या प्रजासत्ताक दिनाचे पाहुणे कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष असणार आहेत?
Anonymous Quiz
11%
फिजी
16%
तुर्की
13%
युक्रेन
60%
इजिप्त
इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष भारताच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याची कितवी वेळ आहे?
Anonymous Quiz
44%
पहिली
33%
दुसरी
20%
तिसरी
4%
चौथी
भारताच्या पहिल्या प्रजासत्ताक दिनी कोणत्या देशाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते?
Anonymous Quiz
37%
इंडोनेशिया
32%
इजिप्त
27%
रशिया
3%
केनिया
जागतिक स्तरावरील सकल देशांतर्गत उत्पन्नात G 20 देशांचा वाटा किती टक्के आहे?
Anonymous Quiz
32%
८५ टक्के
38%
७५ टक्के
25%
६५ टक्के
4%
५५ टक्के
पंतप्रधान वय वंदना योजना कोणत्या वर्षी सुरू केली गेली होती?
Anonymous Quiz
4%
२०१२
29%
२०१४
30%
२०१५
37%
२०१७
📌 धन्यवाद @umedmpsc टीम...

🙏मी आपला खूप आभारी आहे 🙏


@umedmpsc
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆

📌  २९ नोव्हेंबर २०२२ लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇👇

🏆 कृपया लिंक तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा....



📞 आपल्या चॅनल बद्दल काही सकारात्मक किंवा नकारात्मक प्रतिक्रीया असतील तर नक्कीच कळवा...👇

@Prashant_Magare


🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆