🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23.2K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मधील "जेस्पा" नावाच्या _____चा मृत्यू झाला.
Anonymous Quiz
32%
सिंहाचा
43%
वाघाचा
18%
हत्तीचा
7%
लांडग्याचा
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील १७ वर्षीय सिंहाचा मृत्यू झाला, त्याचे नाव काय होत?
Anonymous Quiz
33%
रवींद्र
36%
आश्विन
24%
आशिष
7%
माधव
हाफकिन इन्स्टिट्युटची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Anonymous Quiz
26%
१८९९
31%
१९०१
33%
१९०९
10%
१९११
जगात म्हशींच्या मांस निर्यातीत भारताचा कितवा क्रमांक आहे?
Anonymous Quiz
19%
पहिला
33%
दुसरा
29%
तिसरा
19%
चौथा
भारत सर्वाधिक म्हशीच्या मांसाची निर्यात कोणत्या देशाला करतो?
Anonymous Quiz
30%
इजिप्त
48%
सौदी अरेबिया
17%
UAE
5%
कतार
म्हशींच्या मांस निर्यातीत जगात भारताचा किती टक्के वाटा आहे?
Anonymous Quiz
21%
२३ टक्के
33%
३१ टक्के
23%
३९ टक्के
23%
४३ टक्के
कृषी आणि प्रक्रियायुक्त खाद्य पदार्थ निर्यात विकास प्राधिकरण (APEDA) कोणत्या वर्षी स्थापन झाले?
Anonymous Quiz
33%
१९८६
30%
१९८९
29%
१९९३
8%
१९९५
भारताने कोणत्या वर्षापर्यंत कार्बन उत्सर्जनाशिवाय वीज निर्मिती करण्याचे लक्ष ठेवले आहे?
Anonymous Quiz
7%
२०२७
40%
२०३०
24%
२०४५
29%
२०७०
📌 भारताला अणुऊर्जा का आवश्यक आहे, याविषयी ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांचे मत👇
ज्येष्ठ अणूशास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांना खालीलपैकी कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले नाही?
Anonymous Quiz
9%
पद्मश्री
17%
पद्मभूषण
41%
पद्मविभूषण
24%
महाराष्ट्र भूषण
9%
यापैकी नाही