🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23.2K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆

📌  २८ नोव्हेंबर २०२२ लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇👇

🏆 कृपया लिंक तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा....



📞 आपल्या चॅनल बद्दल काही सकारात्मक किंवा नकारात्मक प्रतिक्रीया असतील तर नक्कीच कळवा...👇

@Prashant_Magare


🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
पुणे विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Anonymous Quiz
13%
१८५७
14%
१९२४
23%
१९५७
49%
१९४९
पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू कोण होते?
Anonymous Quiz
22%
बी. जी. खेर
11%
पी.एस. मगरे
28%
डॉ. कारभारी काळे
39%
एम. आर. जयकर
सध्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलपती कोण आहेत?
Anonymous Quiz
17%
डॉ. कारभारी काळे
36%
डॉ. विजय भटकर
12%
विवेक देब्रोय
35%
भगतसिंह कोश्यारी
प्रसिद्ध "हापकिन इन्स्टिट्यूट" कोणत्या ठिकाणी आहे?
Anonymous Quiz
37%
मुंबई
40%
पुणे
19%
नाशिक
4%
नागपुर
📌 कधी कधी वाटते की बंद करावे हे चॅनल आणि रोजचे हे प्रश्न टाकणे....

परंतु सकाळी सकाळी असा एखादा feedback आला तर मग उत्साह वाढतो......
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मधील "जेस्पा" नावाच्या _____चा मृत्यू झाला.
Anonymous Quiz
32%
सिंहाचा
43%
वाघाचा
18%
हत्तीचा
7%
लांडग्याचा
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील १७ वर्षीय सिंहाचा मृत्यू झाला, त्याचे नाव काय होत?
Anonymous Quiz
33%
रवींद्र
36%
आश्विन
24%
आशिष
7%
माधव
हाफकिन इन्स्टिट्युटची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Anonymous Quiz
26%
१८९९
31%
१९०१
33%
१९०९
10%
१९११
जगात म्हशींच्या मांस निर्यातीत भारताचा कितवा क्रमांक आहे?
Anonymous Quiz
19%
पहिला
33%
दुसरा
29%
तिसरा
19%
चौथा