विक्रम गोखले यांनी अभिनय केलेला अखेरचा चित्रपट असे म्हणता येईल?
Anonymous Quiz
28%
गोदावरी
29%
झुंड
22%
किल्ला
20%
दृश्यम २
Forwarded from Spardha Vishwam Academy
कोणत्या दिवशी एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली?
Anonymous Quiz
17%
२६ जून २०२२
30%
२७ जून २०२२
29%
२८ जून २०२२
24%
३० जून २०२२
🏆 २६ नोव्हेंबर लोकसत्ता आधारीत प्रश्न व कात्रण कॉमेंट मध्ये दिलेले आहे...👆👆👆
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 २८ नोव्हेंबर २०२२ लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇👇
🏆 कृपया लिंक तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा....
📞 आपल्या चॅनल बद्दल काही सकारात्मक किंवा नकारात्मक प्रतिक्रीया असतील तर नक्कीच कळवा...👇
@Prashant_Magare

पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू कोण होते?
Anonymous Quiz
22%
बी. जी. खेर
11%
पी.एस. मगरे
28%
डॉ. कारभारी काळे
39%
एम. आर. जयकर
सध्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलपती कोण आहेत?
Anonymous Quiz
17%
डॉ. कारभारी काळे
36%
डॉ. विजय भटकर
12%
विवेक देब्रोय
35%
भगतसिंह कोश्यारी
प्रसिद्ध "हापकिन इन्स्टिट्यूट" कोणत्या ठिकाणी आहे?
Anonymous Quiz
37%
मुंबई
40%
पुणे
19%
नाशिक
4%
नागपुर
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मधील "जेस्पा" नावाच्या _____चा मृत्यू झाला.
Anonymous Quiz
32%
सिंहाचा
43%
वाघाचा
18%
हत्तीचा
7%
लांडग्याचा
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील १७ वर्षीय सिंहाचा मृत्यू झाला, त्याचे नाव काय होत?
Anonymous Quiz
33%
रवींद्र
36%
आश्विन
24%
आशिष
7%
माधव
हाफकिन इन्स्टिट्युटची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Anonymous Quiz
26%
१८९९
31%
१९०१
33%
१९०९
10%
१९११