भारताच्या G 20 च्या परिषदेचे शेर्पा म्हणून कोण आहेत?
Anonymous Quiz
9%
सुरेश प्रभू
62%
अमिताभ कांत
20%
राजीव कुमार
10%
सुमन बेरी
📌 तुम्हाला आपल्या चॅनल वरील कंटेंट आवडत असेल तर कृपया Description मध्ये दिलेली लिंक तुमच्या मित्रांना आणि मैत्रिणींना शेअर करा.....
प्रसिद्ध चित्रपट अभिनेते विक्रम गोखले यांचे नुकतेच निधन झाले, त्यांचे पूर्ण नाव काय होते?
Anonymous Quiz
8%
विक्रम अविनाश अनारसे
28%
विक्रम मकरंद गोखले
45%
विक्रम चंद्रकांत गोखले
19%
विक्रम शांताराम गोखले
विक्रम गोखले यांनी 2010 साली एक चित्रपट देखील दिग्दर्शित केला होता व त्या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला होता त्या चित्रपटाचे नाव काय होते?
Anonymous Quiz
22%
आघात
30%
प्रहार
42%
आक्रोश
6%
भुमिका
कोणत्या चित्रपटातील भूमिकेसाठी १९९४ मध्ये विक्रम गोखले यांना फिल्मफेअर पुरस्काराने देखील सन्मानित केले गेले होते?
Anonymous Quiz
35%
माहेरची साडी
35%
वजीर
23%
लपंडाव
7%
कुंकू
राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय आणि फिल्म अँड टेलव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कोणत्या ठिकाणी आहे?
Anonymous Quiz
8%
दिल्ली
31%
मुंबई
22%
हैद्राबाद
40%
पुणे
कुमार सोहोनी आणि प्रशांत दामले यांना नुकताच कोणता पुरस्कार जाहीर झाला?
Anonymous Quiz
8%
पद्मश्री
19%
सरस्वती सन्मान
66%
संगीत नाटक अकादमी
7%
यशवंतराव चव्हाण
राज्यघटनेने राज्यपालांचे अधिकार आणि मर्यादा कोणत्या कलमाने निश्चित केले आहे?
Anonymous Quiz
17%
कलम १५३
34%
कलम १५४
42%
कलम १६३
7%
कलम १६६
विधानसभेचे कोणतेही विधेयक कायद्यात रूपांतर होण्यासाठी राज्यपालांची संमती आवश्यक असते अशी तरतूद कोणत्या अनुच्छेद मध्ये आहे?
Anonymous Quiz
29%
अनुच्छेद २००
37%
अनुच्छेद २०१
20%
अनुच्छेद १५५
13%
अनुच्छेद १५६