जागतीक वारसा स्थळाचा मिळालेला दर्जा कायमस्वरूपी नसतो, तो टिकवावा लागतो.
Anonymous Quiz
83%
विधान पूर्णतः बरोबर आहे
17%
विधान पूर्णतः चूक आहे
संविधान दिवस(२६ नोव्हेंबर) ते महापरिनिर्वाण दिवस(६ डिसेंबर) दरम्यान कोणते पर्व महाराष्ट्र शासन द्वारे साजरा केले जाणार आहे?
Anonymous Quiz
30%
संविधान जागृती पर्व
43%
समता पर्व
13%
विश्वबंधुता पर्व
14%
मानवी अधिकार जागृती पर्व
📌 फोमो म्हणजेच फियर ऑफ मिसिंग आऊट
म्हणजे काय???
👇👇👇👇👇
डिजिटल उपवासाची कहाणी.......
लोकसत्ता अग्रलेख(२६ नोव्हेंबर २०२२)
प्रत्येकाने जरूर वाचावा असा लेख👆
म्हणजे काय???
👇👇👇👇👇
डिजिटल उपवासाची कहाणी.......
लोकसत्ता अग्रलेख(२६ नोव्हेंबर २०२२)
प्रत्येकाने जरूर वाचावा असा लेख👆
🏆 २६ नोव्हेंबर लोकसत्ता आधारीत प्रश्न व कात्रण कॉमेंट मध्ये दिलेले आहे...👆👆👆
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 २७ नोव्हेंबर २०२२ लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇👇
🏆 कृपया लिंक तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा....
📞 आपल्या चॅनल बद्दल काही सकारात्मक किंवा नकारात्मक प्रतिक्रीया असतील तर नक्कीच कळवा...👇
@Prashant_Magare
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 २७ नोव्हेंबर २०२२ लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇👇
🏆 कृपया लिंक तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा....
📞 आपल्या चॅनल बद्दल काही सकारात्मक किंवा नकारात्मक प्रतिक्रीया असतील तर नक्कीच कळवा...👇
@Prashant_Magare
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे वयाच्या कितव्या वर्षी निधन झाले?
Anonymous Quiz
3%
६०
27%
६६
38%
६९
32%
७७
प्रसिद्ध तीर्थक्षेत्र शिर्डी हे अहमदनगर जिल्हयातील कोणत्या तालुक्यात आहे?
Anonymous Quiz
16%
अहमदनगर
26%
पारनेर
52%
राहाता
6%
जामनेर
विक्रम गोखले हे त्याच्या परिवारातील चौथ्या पिढीचे अभिनेते होते, त्यांच्या पणती भारतीय चित्रपट सृष्टीतील पहिल्या अभिनेत्री होत्या त्यांचे नाव काय आहे?
Anonymous Quiz
14%
कमलाबाई कामत
41%
दुर्गाबाई कामत
37%
शशिकला गोखले
8%
नंदा गोखले
"पुण्यातील देविका घोरपडे" यांनी नुकतेच जागतिक युवा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले त्या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत?
Anonymous Quiz
25%
बॉक्सिंग
24%
कुस्ती
36%
बुद्धिबळ
15%
टेबल टेनिस