🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23.2K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
प्रसिद्ध राणीची बाग मुंबईतील कोणत्या भागात आहे?
Anonymous Quiz
11%
अंधारे स्टॉप
22%
दादर
61%
भायखळा
6%
कुर्ला
नुकतेच "विक्रम - एस" या प्रक्षेपक द्वारे तीन उपग्रह अवकाशात सोडण्यात आले, ते कोणी सोडले?
Anonymous Quiz
42%
Indian Space Research Organisation
36%
स्कायरुट एरोस्पेस
19%
DRDO
2%
Antrix
भारत सरकारने कोणत्या वर्षी अवकाश क्षेत्र खाजगी क्षेत्रासाठी खुले केले?
Anonymous Quiz
14%
१९९३
23%
२०००
32%
२०१४
31%
२०२०
मुंबईतील "विक्टरिया टर्मिनस" चे नाव बदलून "छत्रपती शिवाजी टर्मिनस" असे कोणत्या वर्षी करण्यात आले?
Anonymous Quiz
8%
१९६०
23%
१९७५
31%
१९८३
38%
१९९६
मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस चे नाव बदलून "छत्रपती शिवाजी "महाराज" टर्मिनस" असे कोणत्या वर्षी करण्यात आले?
Anonymous Quiz
20%
१९९५
16%
२०००
25%
२००५
40%
२०१७
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे रेल्वेचे कोणते कोणते मुख्यालय आहे?
Anonymous Quiz
36%
मध्य रेल्वे
33%
पश्चिम रेल्वे
29%
पश्चिम मध्य रेल्वे
2%
पश्चिम उत्तर रेल्वे
🏆 १९ नोव्हेंबर लोकसत्ता आधारीत प्रश्न व कात्रण कॉमेंट मध्ये दिलेले आहे...👆👆👆
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆

📌  २० नोव्हेंबर २०२२ लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇👇

🏆 कृपया लिंक तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा....



📞 आपल्या चॅनल बद्दल काही सकारात्मक किंवा नकारात्मक प्रतिक्रीया असतील तर नक्कीच कळवा...👇

@Prashant_Magare


🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
नुकतीच "काशी - तमिळ संगम परीषद" कोणत्या ठिकाणी झाली?
Anonymous Quiz
35%
वाराणसी
38%
रामेश्वरम्
24%
कन्याकुमारी
2%
दिल्ली