🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 १९ नोव्हेंबर २०२२ लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇👇
🏆 कृपया लिंक तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा....
📞 आपल्या चॅनल बद्दल काही सकारात्मक किंवा नकारात्मक प्रतिक्रीया असतील तर नक्कीच कळवा...👇
@Prashant_Magare

मुंबईतील प्रसिद्ध राणीच्या बागेला यंदा किती वर्षे पूर्ण होत आहेत?
Anonymous Quiz
13%
१००
39%
१२५
32%
१५०
16%
१६०
१९ नोव्हेंबर हा कोणता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो?
Anonymous Quiz
21%
हागणदारी मुक्त दिवस
44%
शौचालय दिवस
24%
स्वच्छता दिवस
10%
सुरक्षा दिवस
सरकारने भारत हागणदारी मुक्त झाल्याचे कधी घोषित केले?
Anonymous Quiz
14%
२ ऑक्टोबर २०१४
58%
२ ऑक्टोबर २०१९
19%
२ ऑक्टोबर २०२०
9%
२ ऑक्टोबर २०२१
भारतात स्वच्छ भारत अभियान कोणत्या वर्षी सुरु करण्यात आले?
Anonymous Quiz
36%
२०१५
21%
२०१७
17%
२०१९
26%
यापैकी नाही
प्रजा फाउंडेशन च्या अहवालानुसार मुंबईतील तब्बल किती टक्के कुटुंबांना शौचालयची सुविधा उपलब्ध नाही?
Anonymous Quiz
41%
४२ टक्के
25%
५० टक्के
28%
५७ टक्के
6%
६३ टक्के
मुंबईतील प्रसिद्ध राणीच्या बागेचे सध्या काय नाव आहे?
Anonymous Quiz
64%
वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान
9%
सरोजिनी नायडू उद्यान
22%
स्व. मीनाताई ठाकरे उद्यान
6%
अवांतिकाबाई गोखले उद्यान
प्रसिद्ध राणीची बाग मुंबईतील कोणत्या भागात आहे?
Anonymous Quiz
11%
अंधारे स्टॉप
22%
दादर
61%
भायखळा
6%
कुर्ला
नुकतेच "विक्रम - एस" या प्रक्षेपक द्वारे तीन उपग्रह अवकाशात सोडण्यात आले, ते कोणी सोडले?
Anonymous Quiz
42%
Indian Space Research Organisation
36%
स्कायरुट एरोस्पेस
19%
DRDO
2%
Antrix