🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23.2K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
भारतात सध्या पेट्रोल मध्ये १० टक्के इतके इथेनॉल मिश्रण केले जाते हेच मिश्रण २०२५ पर्यंत किती टक्के करायचे लक्ष ठेवले आहे?
Anonymous Quiz
6%
१२ टक्के
23%
१५ टक्के
24%
१८ टक्के
47%
२० टक्के
🏆 १८ नोव्हेंबर लोकसत्ता आधारीत प्रश्न व कात्रण कॉमेंट मध्ये दिलेले आहे...👆👆👆
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆

📌  १९ नोव्हेंबर २०२२ लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇👇

🏆 कृपया लिंक तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा....



📞 आपल्या चॅनल बद्दल काही सकारात्मक किंवा नकारात्मक प्रतिक्रीया असतील तर नक्कीच कळवा...👇

@Prashant_Magare


🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
मुंबईतील प्रसिद्ध राणीच्या बागेला यंदा किती वर्षे पूर्ण होत आहेत?
Anonymous Quiz
13%
१००
39%
१२५
32%
१५०
16%
१६०
१९ नोव्हेंबर हा कोणता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो?
Anonymous Quiz
21%
हागणदारी मुक्त दिवस
44%
शौचालय दिवस
24%
स्वच्छता दिवस
10%
सुरक्षा दिवस
सरकारने भारत हागणदारी मुक्त झाल्याचे कधी घोषित केले?
Anonymous Quiz
14%
२ ऑक्टोबर २०१४
58%
२ ऑक्टोबर २०१९
19%
२ ऑक्टोबर २०२०
9%
२ ऑक्टोबर २०२१
भारतात स्वच्छ भारत अभियान कोणत्या वर्षी सुरु करण्यात आले?
Anonymous Quiz
36%
२०१५
21%
२०१७
17%
२०१९
26%
यापैकी नाही
प्रजा फाउंडेशन च्या अहवालानुसार मुंबईतील तब्बल किती टक्के कुटुंबांना शौचालयची सुविधा उपलब्ध नाही?
Anonymous Quiz
41%
४२ टक्के
25%
५० टक्के
28%
५७ टक्के
6%
६३ टक्के
प्रसिद्ध राणीची बाग मुंबईतील कोणत्या भागात आहे?
Anonymous Quiz
11%
अंधारे स्टॉप
22%
दादर
61%
भायखळा
6%
कुर्ला