🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23.2K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
नुकतेच "आपला दवाखाना" योजनेचे लोकार्पण करण्यात आले, या योजनेचस कोणाचे नाव देण्यात आला आहे?
Anonymous Quiz
50%
बाळासाहेब ठाकरे
17%
पतंगराव कदम
18%
अनंतराव भालेराव
16%
गोपीनाथ मुंडे
पुसद तालुका कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous Quiz
6%
चंद्रपूर
15%
गडचिरोली
10%
नागपूर
69%
यवतमाळ
महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Anonymous Quiz
46%
१९९३
20%
१९९६
15%
१९९८
20%
२००१
COP 27 मध्ये भारताचे पर्यावरण मंत्री ________हे प्रतिनिधित्व करत आहेत.
Anonymous Quiz
13%
अश्विनी वैष्णव
24%
रविशंकर प्रसाद
56%
भूपेंद्र यादव
8%
नरेंद्र तोमर
"शर्म - अल - अख " हे शहर सध्या चर्चेत आहे, ते कोणत्या देशात आहे?
Anonymous Quiz
10%
दक्षिण सुदान
26%
उत्तर सुदान
57%
इजिप्त
7%
येमेन
"राष्ट्रीय हायड्रोजन अभियान" कोणत्या वर्षी सुरु करण्यात आले?
Anonymous Quiz
8%
२०१५
31%
२०१७
29%
२०१९
32%
२०२१
भारताने कोणत्या वर्षापर्यंत आण्विक शक्तित "तिप्पट" वाढ करण्याचे लक्ष ठेवले आहे?
Anonymous Quiz
8%
२०२५
25%
२०२७
44%
२०३०
23%
२०३२
भारतात सध्या पेट्रोल मध्ये १० टक्के इतके इथेनॉल मिश्रण केले जाते हेच मिश्रण २०२५ पर्यंत किती टक्के करायचे लक्ष ठेवले आहे?
Anonymous Quiz
6%
१२ टक्के
23%
१५ टक्के
24%
१८ टक्के
47%
२० टक्के
🏆 १८ नोव्हेंबर लोकसत्ता आधारीत प्रश्न व कात्रण कॉमेंट मध्ये दिलेले आहे...👆👆👆
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆

📌  १९ नोव्हेंबर २०२२ लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇👇

🏆 कृपया लिंक तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा....



📞 आपल्या चॅनल बद्दल काही सकारात्मक किंवा नकारात्मक प्रतिक्रीया असतील तर नक्कीच कळवा...👇

@Prashant_Magare


🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆