🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23.2K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
अर्टेमिस या चांद्र मिशन वर कोणते अवकाशयान बसविण्यात आले आहे?
Anonymous Quiz
7%
जेमिनी
24%
सोयुझ
66%
ओरिऑन
3%
वोस्टिक
"अँथनी अल्बानिज" कोणत्या देशाचे पंतप्रधान आहेत?
Anonymous Quiz
10%
जर्मनी
56%
ऑस्ट्रेलिया
27%
इटली
8%
फ्रान्स
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Anonymous Quiz
37%
१९९७
38%
१९९९
20%
२०००
5%
२००१
१७ नोव्हेंबर लोकसत्ता आधारीत प्रश्न व कात्रण कॉमेंट मध्ये दिलेले आहे...👆👆👆
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆

📌  १८ नोव्हेंबर २०२२ लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇👇

🏆 कृपया लिंक तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा....



📞 आपल्या चॅनल बद्दल काही सकारात्मक किंवा नकारात्मक प्रतिक्रीया असतील तर नक्कीच कळवा...👇

@Prashant_Magare


🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
सक्तवसुली संचालनालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Anonymous Quiz
27%
१९५६
30%
१९५९
34%
१९६९
9%
१९७२
नुकतेच "आपला दवाखाना" योजनेचे लोकार्पण करण्यात आले, या योजनेचस कोणाचे नाव देण्यात आला आहे?
Anonymous Quiz
50%
बाळासाहेब ठाकरे
17%
पतंगराव कदम
18%
अनंतराव भालेराव
16%
गोपीनाथ मुंडे
पुसद तालुका कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous Quiz
6%
चंद्रपूर
15%
गडचिरोली
10%
नागपूर
69%
यवतमाळ
महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Anonymous Quiz
46%
१९९३
20%
१९९६
15%
१९९८
20%
२००१