अर्टेमिस या चांद्र मिशन वर कोणते अवकाशयान बसविण्यात आले आहे?
Anonymous Quiz
7%
जेमिनी
24%
सोयुझ
66%
ओरिऑन
3%
वोस्टिक
"अँथनी अल्बानिज" कोणत्या देशाचे पंतप्रधान आहेत?
Anonymous Quiz
10%
जर्मनी
56%
ऑस्ट्रेलिया
27%
इटली
8%
फ्रान्स
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Anonymous Quiz
37%
१९९७
38%
१९९९
20%
२०००
5%
२००१
१७ नोव्हेंबर लोकसत्ता आधारीत प्रश्न व कात्रण कॉमेंट मध्ये दिलेले आहे...👆👆👆
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 १८ नोव्हेंबर २०२२ लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇👇
🏆 कृपया लिंक तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा....
📞 आपल्या चॅनल बद्दल काही सकारात्मक किंवा नकारात्मक प्रतिक्रीया असतील तर नक्कीच कळवा...👇
@Prashant_Magare

"तिसरे जग" म्हणजे काय?
Anonymous Quiz
6%
अमेरिकेसोबत युती असलेले देश
13%
सोविएत रशिया सोबत युती असलेले देश
44%
आशिया, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकन देश
36%
वरीलपैकी सर्व
सक्तवसुली संचालनालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Anonymous Quiz
27%
१९५६
30%
१९५९
34%
१९६९
9%
१९७२
नुकतेच "आपला दवाखाना" योजनेचे लोकार्पण करण्यात आले, या योजनेचस कोणाचे नाव देण्यात आला आहे?
Anonymous Quiz
50%
बाळासाहेब ठाकरे
17%
पतंगराव कदम
18%
अनंतराव भालेराव
16%
गोपीनाथ मुंडे