🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 १७ नोव्हेंबर २०२२ लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇👇
🏆 कृपया लिंक तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा....
📞 आपल्या चॅनल बद्दल काही सकारात्मक किंवा नकारात्मक प्रतिक्रीया असतील तर नक्कीच कळवा...👇
@Prashant_Magare

सध्या चर्चेत असलेले टेमघर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous Quiz
22%
सातारा
50%
पुणे
22%
रायगड
5%
सांगली
जोको विडोडो हे सध्या चर्चेत होते ते कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत?
Anonymous Quiz
10%
साऊथ कोरिया
21%
मलेशिया
33%
व्हिएतनाम
35%
इंडोनेशिया
भारतात "राष्ट्रीय धरण सुरक्षा प्राधिकरण" कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आले?
Anonymous Quiz
18%
२०१७
36%
२०१८
30%
२०२०
16%
२०२२
मोठ्या धरणांच्या बाबतीत विचार केल्यास भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो?
Anonymous Quiz
11%
पहिला
42%
दुसरा
41%
तिसरा
5%
चौथा
अर्टेमिस या चांद्र मिशन वर कोणते अवकाशयान बसविण्यात आले आहे?
Anonymous Quiz
7%
जेमिनी
24%
सोयुझ
66%
ओरिऑन
3%
वोस्टिक
"अँथनी अल्बानिज" कोणत्या देशाचे पंतप्रधान आहेत?
Anonymous Quiz
10%
जर्मनी
56%
ऑस्ट्रेलिया
27%
इटली
8%
फ्रान्स