🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23.2K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆

📌  १७ नोव्हेंबर २०२२ लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇👇

🏆 कृपया लिंक तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा....



📞 आपल्या चॅनल बद्दल काही सकारात्मक किंवा नकारात्मक प्रतिक्रीया असतील तर नक्कीच कळवा...👇

@Prashant_Magare


🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌आपलाच चॅनल आहे जॉईन करा....👇

🏆 @only_mcq
सध्या चर्चेत असलेले टेमघर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous Quiz
22%
सातारा
50%
पुणे
22%
रायगड
5%
सांगली
जोको विडोडो हे सध्या चर्चेत होते ते कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत?
Anonymous Quiz
10%
साऊथ कोरिया
21%
मलेशिया
33%
व्हिएतनाम
35%
इंडोनेशिया
टेमघर धरण कोणत्या नदीवर आहे?
Anonymous Quiz
18%
कुकडी
28%
इंद्रायणी
17%
सिना
37%
मुठा
भारतात "राष्ट्रीय धरण सुरक्षा प्राधिकरण" कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आले?
Anonymous Quiz
18%
२०१७
36%
२०१८
30%
२०२०
16%
२०२२
मोठ्या धरणांच्या बाबतीत विचार केल्यास भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो?
Anonymous Quiz
11%
पहिला
42%
दुसरा
41%
तिसरा
5%
चौथा
"अर्टेमिस" मिशन कोणत्या ग्रहासाठी आहे?
Anonymous Quiz
33%
चंद्र
24%
शुक्र
32%
मंगळ
10%
बटू ग्रह
"अर्टेमिस" मिशन कोणाचे आहे?
Anonymous Quiz
19%
ISRO
69%
NASA
6%
Jaxa
6%
Europian Space Agency
अर्टेमिस या चांद्र मिशन वर कोणते अवकाशयान बसविण्यात आले आहे?
Anonymous Quiz
7%
जेमिनी
24%
सोयुझ
66%
ओरिऑन
3%
वोस्टिक