🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23.2K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
बालभारती ह्या संस्थेचे स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Anonymous Quiz
10%
१९६०
41%
१९६२
29%
१९६५
21%
१९६७
प्रसिध्द कामाख्या मंदिर कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
11%
केरळ
32%
तामिळनाडू
53%
आसाम
4%
जम्मू काश्मीर
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Anonymous Quiz
56%
१९२५
15%
१९३०
23%
१९३५
5%
१९४०
"दिनेश लाड" यांना द्रोणाचार्य जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे, ते कोणत्या खेळाचे प्रशिक्षक होते किंवा कोणत्या खेळाशी संबंधित आहेत?
Anonymous Quiz
26%
क्रिकेट
28%
हॉकी
23%
फुटबॉल
23%
मल्लखांब
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १३ ऑक्टोबर १९३५ रोजी कोणत्या ठिकाणी "मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही" अशी घोषणा केली?
Anonymous Quiz
7%
निफाड
20%
नाशिक
63%
येवला
10%
महाड
देशात सर्वाधिक महानगर पालिका कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous Quiz
12%
मुंबई
17%
नवी मुंबई
14%
पुणे
57%
ठाणे
७०० कोटी ते ८०० कोटी लोकसंख्येचा टप्पा गाठायला किती वर्षे लागली?
Anonymous Quiz
42%
१२ वर्षे
29%
१५ वर्षे
23%
१७ वर्षे
6%
१८ वर्षे
बाबासाहेबांनी महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह कधी केला?
Anonymous Quiz
8%
२१ मार्च १९२५
18%
२८ डिसेंबर १९२५
53%
२१ मार्च १९२७
21%
२८ डिसेंबर १९२७
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कधी "स्वतंत्र मजूर पक्षाची" स्थापना केली?
Anonymous Quiz
12%
२६ जानेवारी १९३५
31%
१५ ऑगस्ट १९३५
42%
२६ जानेवारी १९३६
14%
१५ मे १९३६
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या वर्षी "समाज समता संघाची" स्थापना केली?
Anonymous Quiz
35%
१९२८
22%
१९३१
27%
१९३५
17%
१९४२