🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23.2K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
"शरथ कमल" हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत?
Anonymous Quiz
42%
टेबल टेनिस
30%
बॅडमिंटन
17%
टेनिस
10%
गोल्फ
राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) ची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Anonymous Quiz
26%
१९८४
37%
१९८८
16%
२०००
21%
२००८
मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत?
Anonymous Quiz
20%
धनंजय चंद्रचूड
52%
दिपांकर दत्ता
22%
मनुकुमार श्रीवास्तव
6%
रजनीश सेठ
उदय उमेश लळीत हे भारताचे कितवे सरन्यायाधीश होते?
Anonymous Quiz
5%
४६
10%
४७
15%
४८
69%
४९
दीपक केसरकर हे कोणत्या खात्याचे मंत्री आहेत?
Anonymous Quiz
5%
रेल्वे
66%
शालेय शिक्षण
22%
ग्रामविकास
8%
ऊर्जा
🏆संपूर्ण ऑगस्ट महिना तारखेनुसार चालु घडामोडी

https://t.me/c/1441610079/1529


🏆 संपूर्ण सप्टेंबर महिना तारखेनुसार चालु घडामोडी

https://t.me/c/1441610079/2345
कसारा - इगतपुरी यांच्या दरम्यान कोणता घाट आहे?
Anonymous Quiz
12%
बोर घाट
58%
थळ घाट
19%
वरीलपैकी दोन्ही
10%
यापैकी नाही