देशात प्रथमच "घरून मतदान" हा उपक्रम राबविण्यात आला?
Anonymous Quiz
21%
महाराष्ट्र
50%
हिमाचल प्रदेश
26%
गुजरात
3%
पंजाब
देशात प्रथमच शारीरिकदृष्ट्या आव्हानात्मक असणाऱ्या व ______वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी "घरून मतदान" उपक्रम राबवण्यात आला.
Anonymous Quiz
22%
६५
21%
७०
31%
७५
26%
८०
नव्याने बांधण्यात आलेले "मोपा विमानतळ" कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
9%
गुजरात
37%
सिक्कीम
27%
हिमाचल प्रदेश
27%
गोवा
गोव्याचे मुख्यमंत्री कोण आहेत?
Anonymous Quiz
13%
मनोहर पर्रीकर
17%
डॉ. निशिकांत सावंत
10%
नरेंद्र सावंत
60%
प्रमोद सावंत
UPI चे पुर्ण रूप काय आहे?
Anonymous Quiz
8%
Union Public Service
21%
United Payment Service
62%
Unified Payment Service
10%
यापैकी नाही
देशाचे पहिले मतदार श्यामसरण नेगी यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या राज्यातील होते?
Anonymous Quiz
8%
उत्तरप्रदेश
34%
उत्तराखंड
54%
हिमाचल प्रदेश
4%
हरियाणा
भारतातील पहिले मतदार श्यामसरण नेगी यांनी त्यांच्या आयुष्यात किती वेळेस मतदान केले होते?
Anonymous Quiz
27%
३४
22%
३७
28%
३९
22%
४०
प्रसिध्द "मांढरदेवी मंदिर" कोणत्या जिल्हयात आहे?
Anonymous Quiz
45%
सातारा
24%
सांगली
23%
सोलापूर
7%
कोल्हापूर