🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23.2K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
खालीलपैकी कोण भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष आहेत?
Anonymous Quiz
13%
नरेंद्र मोदी
63%
विनय सहस्त्रबुद्धे
14%
गिरीश बापट
10%
प्रकाश जावडेकर
"रेत समाधी" या बहुचर्चित पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
Anonymous Quiz
7%
श्री श्री रविशंकर
21%
विकास दिव्यकिर्ती
71%
गीतांजली श्री
2%
सतगुरू
"रेत समाधी" या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद कुणी केला आहे?
Anonymous Quiz
4%
चुडेन काबिमो
64%
डेजी रॉकवेल
24%
अँड्र्यू सायमंड
8%
शीला टॉमी
दर _____वर्षांनी व्याघ्र गणना होते.
Anonymous Quiz
4%
71%
21%
4%
भारतीय वन्यजीव संस्था कोणत्या ठिकाणी आहे?
Anonymous Quiz
23%
नागपुर
13%
मसुरी
13%
चंद्रपूर
51%
डेहराडून
इला भट यांना कोणत्या वर्षी रामन मॅगसेसे पुरस्कार प्रदान करण्यात आला?
Anonymous Quiz
8%
१९७१
38%
१९७७
37%
१९८६
17%
२०१३
गुजरात विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Anonymous Quiz
19%
१९२०
39%
१९२४
33%
१९२९
10%
१९३३
डिंभे धरण कोणत्या जिल्हयात आहे?
Anonymous Quiz
12%
नाशिक
26%
सातारा
52%
पुणे
10%
सोलापूर
डिंभे धरण कोणत्या नदीवर आहे?
Anonymous Quiz
23%
कुकडी
35%
खडकवासला
13%
मीना
29%
घोड
देशात प्रथमच "घरून मतदान" हा उपक्रम राबविण्यात आला?
Anonymous Quiz
21%
महाराष्ट्र
50%
हिमाचल प्रदेश
26%
गुजरात
3%
पंजाब
देशात प्रथमच शारीरिकदृष्ट्या आव्हानात्मक असणाऱ्या व ______वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी "घरून मतदान" उपक्रम राबवण्यात आला.
Anonymous Quiz
22%
६५
21%
७०
31%
७५
26%
८०