🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23.2K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
"जे सी बी प्राईझ" कशाशी संबंधित आहे?
Anonymous Quiz
17%
तंत्रज्ञान
27%
Software
46%
साहित्य
11%
एरोनॉटिक्स
जे सी बी प्रायझ साठी किती मानधन दिले जाते?
Anonymous Quiz
13%
पाच लाख
34%
दहा लाख
23%
वीस लाख
30%
पंचवीस लाख
🏆 राज्यसेवा लेखी (MPSC) व UPSC लेखी परीक्षेतील निबंध किंवा सामान्य अध्ययन यांसाठी उपयुक्त ठरतील असे Quotes किंवा इतर उपयुक्त माहितीचे कात्रण(जे लेखी परीक्षेत कामात येवू शकते) असेल तर MCQ स्वरूपात न देता.....

🏆 इतर स्वरूपात द्यावे कां???


🏆 आणि द्यावे तर कोणत्या स्वरूपात द्यावे ते कॉमेंट करून सांगा...
"भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद" अर्थात ICCR या केंद्र सरकारच्या स्वायत्त संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी झाली
Anonymous Quiz
9%
१९५०
45%
१९५८
38%
१९६३
8%
१९७८
खालीलपैकी कोण भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष आहेत?
Anonymous Quiz
13%
नरेंद्र मोदी
63%
विनय सहस्त्रबुद्धे
14%
गिरीश बापट
10%
प्रकाश जावडेकर
"रेत समाधी" या बहुचर्चित पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
Anonymous Quiz
7%
श्री श्री रविशंकर
21%
विकास दिव्यकिर्ती
71%
गीतांजली श्री
2%
सतगुरू
"रेत समाधी" या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद कुणी केला आहे?
Anonymous Quiz
4%
चुडेन काबिमो
64%
डेजी रॉकवेल
24%
अँड्र्यू सायमंड
8%
शीला टॉमी
दर _____वर्षांनी व्याघ्र गणना होते.
Anonymous Quiz
4%
71%
21%
4%
भारतीय वन्यजीव संस्था कोणत्या ठिकाणी आहे?
Anonymous Quiz
23%
नागपुर
13%
मसुरी
13%
चंद्रपूर
51%
डेहराडून