झारखंड राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत?
Anonymous Quiz
17%
शिबू सोरेन
5%
एकनाथ शिंदे
22%
अर्जुन मुंडा
56%
हेमंत सोरेन
वंदना शिवा ह्या कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?
Anonymous Quiz
42%
पर्यावरणवादी
16%
अर्थतज्ञ
17%
राजकारणी
25%
ज्येष्ठ स्त्रीवादी लेखिका
वंदना शिवा यांना खालीलपैकी कोणत्या टोपण ओलखले जाते?
Anonymous Quiz
34%
गांधी ऑफ ग्रेन
23%
गांधी ऑफ ब्रेन
31%
गांधी ऑफ जनरेशन
12%
गांधी ऑफ एथिक्स
वंदना शिवा यांचे प्रसिध्द गाजलेले पुस्तक कोणते?
Anonymous Quiz
32%
The Violence of Green Revolution
24%
Rising : Dispatches from the New American Shore
16%
A Guide to Changing the World, One Plastic Bottle at a Time
29%
वरीलपैकी सर्व
जगप्रसिद्ध टाइम्स मासिकाने वंदना शिवा यांना कोणत्या वर्षी "पर्यावरण नायिका" म्हणून गौरविले होते?
Anonymous Quiz
19%
२००३
34%
२००८
34%
२०११
13%
२०१४
"Equal Yet Different" या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
Anonymous Quiz
22%
अनिता भोगले
28%
ममता ठाकूर
39%
राजलक्ष्मी पुजारे
11%
ज्ञानेश्वरी सिंधिया
"जे सी बी प्राईझ" कशाशी संबंधित आहे?
Anonymous Quiz
17%
तंत्रज्ञान
27%
Software
46%
साहित्य
11%
एरोनॉटिक्स
जे सी बी प्रायझ साठी किती मानधन दिले जाते?
Anonymous Quiz
13%
पाच लाख
34%
दहा लाख
23%
वीस लाख
30%
पंचवीस लाख
"Connecting Through Culture" या पुस्तकाचे लेखक कोण आहे?
Anonymous Quiz
25%
विनय सहस्त्रबुद्धे
23%
सच्चीदानंद जोशी
18%
सत्यजित तांबे
35%
विनय सहस्त्रबुद्धे व सच्चीदानंद जोशी