UGC ने तिचे प्रादेशिक कार्यालये बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी यूजीसी चे प्रादेशिक कार्यालय होते?
Anonymous Quiz
26%
मुंबई
44%
पुणे
25%
नागपुर
4%
औरंगाबाद
UGC ( विद्यापीठ अनुदान आयोग) ची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Anonymous Quiz
7%
१९४४
22%
१९५०
58%
१९५३
13%
१९५८
शैक्षणीक कामगिरी श्रेणी निर्देशांक नुसार महाराष्ट्र देशात कितव्या स्थानी आहे?
Anonymous Quiz
22%
पहिल्या
40%
दुसऱ्या
33%
तिसऱ्या
5%
चौथ्या
शैक्षणीक कामगिरी निर्देशांक नुसार पहिल्या क्रमांकावर तीन राज्ये आहेत, त्यात कोणते कोणते राज्य नाही?
Anonymous Quiz
11%
महाराष्ट्र
15%
केरळ
52%
पंजाब
22%
तामिळनाडू
झारखंड राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत?
Anonymous Quiz
17%
शिबू सोरेन
5%
एकनाथ शिंदे
22%
अर्जुन मुंडा
56%
हेमंत सोरेन
वंदना शिवा ह्या कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?
Anonymous Quiz
42%
पर्यावरणवादी
16%
अर्थतज्ञ
17%
राजकारणी
25%
ज्येष्ठ स्त्रीवादी लेखिका
वंदना शिवा यांना खालीलपैकी कोणत्या टोपण ओलखले जाते?
Anonymous Quiz
34%
गांधी ऑफ ग्रेन
23%
गांधी ऑफ ब्रेन
31%
गांधी ऑफ जनरेशन
12%
गांधी ऑफ एथिक्स
वंदना शिवा यांचे प्रसिध्द गाजलेले पुस्तक कोणते?
Anonymous Quiz
32%
The Violence of Green Revolution
24%
Rising : Dispatches from the New American Shore
16%
A Guide to Changing the World, One Plastic Bottle at a Time
29%
वरीलपैकी सर्व
जगप्रसिद्ध टाइम्स मासिकाने वंदना शिवा यांना कोणत्या वर्षी "पर्यावरण नायिका" म्हणून गौरविले होते?
Anonymous Quiz
19%
२००३
34%
२००८
34%
२०११
13%
२०१४