इलाबेन भट यांना खालीलपैकी कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले नाही?
Anonymous Quiz
13%
पद्मश्री
28%
पद्मभूषण
43%
पद्मविभूषण
15%
रामन मॅगसेसे
ईलाबेन भट या २०१५ ते २०२२ या काळात कोणत्या विद्यापीठाचे कुलगुरु होत्या?
Anonymous Quiz
12%
सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे
25%
जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, दिल्ली
49%
गुजरात विद्यापीठ, अहमदाबाद
14%
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठ, जयपूर
"समरकंद" हे शहर काही दिवसांपूर्वी चर्चेत होते, हे शहर कोणत्या देशात आहे?
Anonymous Quiz
16%
अफगाणिस्तान
59%
उझबेकिस्थान
22%
ताजिकिस्तान
3%
पाकिस्तान
पाकिस्तानचे पंतप्रधान कोण आहेत?
Anonymous Quiz
7%
अकबरुद्दिन ओवैसी
12%
ओमर अब्दुल्ला
17%
इम्रान खान
64%
शेहबाज शरीफ
"ली केकीयांग" हे कोणत्या देशाचे पंतप्रधान आहेत?
Anonymous Quiz
25%
चीन
45%
दक्षिण कोरिया
13%
जपान
16%
तैवान
नुकत्याच गुजरात राज्यात विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या, ह्या निवडणुकीत किती टप्प्यात मतदान होणार आहे?
Anonymous Quiz
9%
१
44%
२
32%
३
14%
४
सध्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत?
Anonymous Quiz
76%
राजीव कुमार
13%
अनुप चंद्र पांडे
6%
इंजिनियर भावेश पटेल
4%
राहुल कुमार वर्मा
कोणत्या देशाच्या कायदेमंडळाला "क्नेसेट" असे म्हणतात?
Anonymous Quiz
11%
रशिया
36%
युक्रेन
49%
इस्राएल
4%
अफगाणिस्तान
सध्या भारताचे परराष्ट्र मंत्री कोण आहेत?
Anonymous Quiz
8%
सुषमा स्वराज
78%
एस जयशंकर
7%
अमित शहा
6%
रविशंकर प्रसाद