🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23.2K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
खालीलपैकी कोणता अनुच्छेद कॅग (CAG) संबंधी आहे?
Anonymous Quiz
20%
अनुच्छेद ७६
13%
अनुच्छेद ९५
61%
अनुच्छेद १४८
6%
अनुच्छेद १६५
"एकोनिट" या जहाजाने भारताच्या मुंबई बंदरला भेट दिले ते जहाज कोणत्या देशाच्या नौदलाचे आहे?
Anonymous Quiz
14%
रशिया
29%
अमेरिका
33%
ऑस्ट्रेलिया
23%
फ्रान्स
"सपन" मध्यम सिंचन प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous Quiz
28%
अमरावती
29%
वर्धा
38%
बुलढाणा
6%
वाशीम
नुकतेच इलाबेन भट यांचे निधन झाले त्या कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या?
Anonymous Quiz
54%
सामाजिक सेवा
24%
अर्थतज्ञ
17%
नागरी सेवा
4%
विदेश सेवा
अचलपूर आणि चांदूरबाजार हे तालुके कोणत्या जिल्ह्यात आहेत?
Anonymous Quiz
11%
वाशीम
25%
बुलढाणा
12%
परभणी
52%
अमरावती
Self Employed Women's Association (SEWA) या संस्थेशी खालीलपैकी कोण संबंधीत आहे?
Anonymous Quiz
9%
कैलाश सत्यार्थी
19%
अनुताई वाघ
21%
मंदाकिनी आमटे
50%
इलाबेन भट
Self Employed Women's Association (SEWA) या संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी केली गेली?
Anonymous Quiz
29%
१९७२
34%
१९७७
27%
१९७९
10%
१९८०
इलाबेन भट यांना खालीलपैकी कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले नाही?
Anonymous Quiz
13%
पद्मश्री
28%
पद्मभूषण
43%
पद्मविभूषण
15%
रामन मॅगसेसे
"समरकंद" हे शहर काही दिवसांपूर्वी चर्चेत होते, हे शहर कोणत्या देशात आहे?
Anonymous Quiz
16%
अफगाणिस्तान
59%
उझबेकिस्थान
22%
ताजिकिस्तान
3%
पाकिस्तान