🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23.2K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
पुणे - औरंगाबाद द्रुतगती मार्ग बनविण्यात येणार आहे त्याची लांबी किती किलोमिटर असेल?
Anonymous Quiz
11%
१९६
48%
२६८
34%
३०७
7%
३२३
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆

📌 २ नोव्हेंबर ते ६ नोव्हेंबर २०२२  पर्यंतचे लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇

🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
नुकतेच जमशेद इराणी यांचे निधन झाले, त्यांची खालीलपैकी भारताचे काय म्हणून ओळख होती?
Anonymous Quiz
62%
स्टील मॅन
21%
ऑटोमॅटिक मॅन
12%
वॉटर मॅन
5%
रोबोट मॅन
सध्या महाराष्ट्रातील पोलीस महासंचालक कोण आहेत?
Anonymous Quiz
33%
विवेक फणसाळकर
49%
रजनीश सेठ
12%
संजय शर्मा
5%
विश्वास नांगरे पाटील
म्हाडा (MHADA) ची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Anonymous Quiz
19%
१९६२
33%
१९६८
18%
१९७०
30%
१९७७
एन. चंद्रशेखरन खालीलपैकी कोणत्या कंपनीचे अध्यक्ष आहेत?
Anonymous Quiz
8%
महिंद्रा
51%
टाटा
31%
इन्फोसिस
10%
भारती एअरटेल
जमेशद इराणी यांचे नुकतेच निधन झाले , त्यांना भारत सरकारने खालीलपैकी कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते?
Anonymous Quiz
19%
पद्मविभूषण
38%
पद्मभूषण
16%
पद्मश्री
28%
वरीलपैकी सर्व
सध्या भारताचे नियंत्रक व महलेखापरिक्षक कोण आहेत?
Anonymous Quiz
9%
सौरभ द्विवेदी
69%
गिरीशचंद्र मुर्मु
9%
अजित दोभाल
13%
परमेश्वरन अय्यर