🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 १ नोव्हेंबर २०२२ लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 १ नोव्हेंबर २०२२ लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
राष्ट्राध्यक्ष पदी जैर बोल्सेनारो जावून लुईझ डिसिल्वा आले, ही कोणत्या देशाची घटना किंवा बातमी आहे?
Anonymous Quiz
12%
पोर्तुगाल
24%
फिनलंड
56%
ब्राझील
8%
दक्षिण आफ्रिका
माथेरान या पर्यटन स्थळी जाण्यासाठी कोणत्या ठिकानाहून मिनी - ट्रेन उपलब्ध होते?
Anonymous Quiz
10%
कर्जत
47%
नेरूळ
9%
रणाळे
34%
नेरळ
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती दिनी(३१ ऑक्टोबर) खालीलपैकी कुणाचा स्मृती दिवस(पुण्यतिथी) असतो?
Anonymous Quiz
20%
राजीव गांधी
19%
संजय गांधी
54%
इंदिरा गांधी
7%
फिरोज गांधी
सर्वोच्च न्यायालयाने तीव्र स्वरूपात टीका केलेली व नुकतीच चर्चेत असलेली "टू फिंगर टेस्ट" कशासंबधी आहे?
Anonymous Quiz
4%
मुक्या प्राण्यांवर अत्याचार
48%
बलात्कार पीडित महिला
33%
तृतीयपंथी यांच्यावर होणाऱ्या अत्याचार संबधी
14%
वरीलपैकी सर्व बरोबर
RBI ने बहुप्रतिक्षित "डिजिटल रुपी" दाखल केली तिचे नाव काय आहे?
Anonymous Quiz
23%
सेंट्रल बँक डिजिटल करन्सी
47%
रिझर्व्ह बँक डिजिटल करन्सी
15%
सेंट्रल बँक डिजिटल रुपी
15%
रिझर्व्ह बँक डिजिटल रुपी
RBI ने डिजिटल करन्सी कोणत्या तारखेस दाखल केली?
Anonymous Quiz
15%
२४ ऑक्टोबर
30%
२५ ऑक्टोबर
24%
३१ ऑक्टोबर
32%
१ नोव्हेंबर
मनिला कोणत्या देशाची राजधानी आहे?
Anonymous Quiz
23%
इंडोनेशिया
24%
मलेशिया
23%
थायलंड
29%
यापैकी नाही
पुणे - औरंगाबाद द्रुतगती मार्ग बनविण्यात येणार आहे त्याची लांबी किती किलोमिटर असेल?
Anonymous Quiz
11%
१९६
48%
२६८
34%
३०७
7%
३२३