🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23.2K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
राष्ट्रीय एकता दिवस कधी साजरा केला जातो?
Anonymous Quiz
11%
१ ऑक्टोबर
13%
१९ ऑक्टोबर
15%
३० ऑक्टोबर
61%
३१ ऑक्टोबर
प्रसिध्द वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालय (राणीची बाग) कोणत्या शहरात आहे?
Anonymous Quiz
50%
मुंबई
13%
ठाणे
26%
पुणे
11%
कोल्हापूर
प्रसिध्द साहसी पर्यटन स्थळ "कोकणकडा" हे कोणत्या पर्यटन स्थळाजवळ आहे?
Anonymous Quiz
35%
हरिश्चंद्र गड
33%
सज्जनगड
25%
प्रतापगड
7%
सिंहगड
📌नियमितपणे पुन्हा प्रश्न सुरू करावेत का ????

🏆
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆

📌 १ नोव्हेंबर २०२२  लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇

🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
राष्ट्राध्यक्ष पदी जैर बोल्सेनारो जावून लुईझ डिसिल्वा आले, ही कोणत्या देशाची घटना किंवा बातमी आहे?
Anonymous Quiz
12%
पोर्तुगाल
24%
फिनलंड
56%
ब्राझील
8%
दक्षिण आफ्रिका
माथेरान या पर्यटन स्थळी जाण्यासाठी कोणत्या ठिकानाहून मिनी - ट्रेन उपलब्ध होते?
Anonymous Quiz
10%
कर्जत
47%
नेरूळ
9%
रणाळे
34%
नेरळ
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती दिनी(३१ ऑक्टोबर) खालीलपैकी कुणाचा स्मृती दिवस(पुण्यतिथी) असतो?
Anonymous Quiz
20%
राजीव गांधी
19%
संजय गांधी
54%
इंदिरा गांधी
7%
फिरोज गांधी
सर्वोच्च न्यायालयाने तीव्र स्वरूपात टीका केलेली व नुकतीच चर्चेत असलेली "टू फिंगर टेस्ट" कशासंबधी आहे?
Anonymous Quiz
4%
मुक्या प्राण्यांवर अत्याचार
48%
बलात्कार पीडित महिला
33%
तृतीयपंथी यांच्यावर होणाऱ्या अत्याचार संबधी
14%
वरीलपैकी सर्व बरोबर