पॅट्रिशिया स्कॉटलंड ह्या कोणत्या संघटनेच्या महासचिव आहेत?
Anonymous Quiz
21%
राष्ट्रकुल
25%
ब्रिक्स
41%
NATO
13%
UNICEF
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 ३० ऑक्टोबर २०२२ लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 ३० ऑक्टोबर २०२२ लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
नुकतीच कोणत्या राज्याने समान नागरी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी समिति स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे?
Anonymous Quiz
53%
गुजरात
20%
राजस्थान
24%
मध्यप्रदेश
4%
बिहार
समान नागरी कायदा लागू करण्याच्या दिशेने पाऊल टाकणारे गुजरात कितवे राज्य आहे?
Anonymous Quiz
18%
पहिले
45%
दुसरे
34%
तिसरे
3%
चौथे
संयुक्त राष्ट्राच्या दहशतवाद विरोधी पथकाच्या (CTC) ची बैठक नुकतीच कोणत्या देशात पार पडली?
Anonymous Quiz
15%
अमेरिका
28%
युक्रेन
25%
ब्रिटन
32%
भारत
संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समितीत एकूण किती सदस्य देश आहेत?
Anonymous Quiz
15%
५
26%
१०
52%
१५
6%
१८
इस्रोच्या व्यावसायिक शाखेचे नाव काय आहे?
Anonymous Quiz
45%
New Space India Ltd.
28%
Space X
20%
Space India
8%
Antrix India
महेंद्रगिरी येथे इस्रोची अवजड उपग्रह प्रक्षेपण केंद्रांची यशस्वी चाचणी घेण्यात आली, महेंद्रगिरी कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
35%
तामिळनाडू
41%
आंध्रप्रदेश
19%
ओडिशा
5%
कर्नाटक
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 ३१ ऑक्टोबर २०२२ लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 ३१ ऑक्टोबर २०२२ लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
कोणत्या देशात "हॅलोविन" साजरा करण्यासाठी गेलेल्या नागरिकांमध्ये चेंगराचेंगरी होवून १५० पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला?
Anonymous Quiz
4%
भारत
23%
सिंगापूर
45%
इंडोनेशिया
28%
दक्षिण कोरिया