🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23.2K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆

📌 २९ ऑक्टोबर २०२२  लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇

🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
R. N. रवी कोणत्या राज्याचे राज्यपाल आहेत?
Anonymous Quiz
23%
पश्चिम बंगाल
23%
उत्तरप्रदेश
50%
तामिळनाडू
5%
गुजरात
माजी आमदार तसेच माजी मंत्री "किसनराव देशमुख" यांचे नुकतेच निधन झाले , ते कोणत्या पक्षाशी संबधित होते?
Anonymous Quiz
6%
जनसंघ
35%
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
21%
राष्ट्रवादी काँग्रेस
38%
शेतकरी कामगार पक्ष
ट्विटर चे माजी CEO पराग अग्रवाल IIT _____चे माजी विद्यार्थी आहेत.
Anonymous Quiz
34%
खरगपूर
36%
मुंबई
27%
गुवाहाटी
2%
नागपूर
एलोन मस्क यांनी किती अब्ज डॉलर मध्ये ट्विटर कंपनी विकत घेतली?
Anonymous Quiz
3%
२४
56%
४४
28%
६४
13%
१०४
रशिया आणि बेलारूस या देशांनंतर नोबेल पुरस्कार वितरण सोहळ्यात बंदी घालण्यात आलेला तिसरा देश कोणता?
Anonymous Quiz
11%
इस्राएल
37%
सीरिया
33%
इराण
19%
अफगाणिस्तान
पॅट्रिशिया स्कॉटलंड ह्या कोणत्या संघटनेच्या महासचिव आहेत?
Anonymous Quiz
21%
राष्ट्रकुल
25%
ब्रिक्स
41%
NATO
13%
UNICEF
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆

📌 ३० ऑक्टोबर २०२२  लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇

🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
नुकतीच कोणत्या राज्याने समान नागरी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी समिति स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे?
Anonymous Quiz
53%
गुजरात
20%
राजस्थान
24%
मध्यप्रदेश
4%
बिहार
समान नागरी कायदा लागू करण्याच्या दिशेने पाऊल टाकणारे गुजरात कितवे राज्य आहे?
Anonymous Quiz
18%
पहिले
45%
दुसरे
34%
तिसरे
3%
चौथे