🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23.2K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना पाकिस्तान निवडणूक आयोगाने किती वर्षासाठी सार्वजानिक पदाची जबाबदारी स्वीकारण्यास प्रतिबंध केले ?
Anonymous Quiz
13%
२ वर्ष
29%
४ वर्ष
47%
५ वर्ष
11%
६ वर्ष
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षाचे नाव काय आहे?
Anonymous Quiz
49%
तेहरिक ए इंसाफ
31%
पाकिस्तान मुल्सिम लीग
16%
मुत्तेहादील मुसलमिन
5%
MIM
नुकतीच दिल्लीत इंटरपोल ची कितवी महासभा पार पडली?
Anonymous Quiz
19%
७५ वी
23%
८० वी
52%
९० वी
7%
१०० वी
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆

📌 २९ ऑक्टोबर २०२२  लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇

🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
R. N. रवी कोणत्या राज्याचे राज्यपाल आहेत?
Anonymous Quiz
23%
पश्चिम बंगाल
23%
उत्तरप्रदेश
50%
तामिळनाडू
5%
गुजरात
माजी आमदार तसेच माजी मंत्री "किसनराव देशमुख" यांचे नुकतेच निधन झाले , ते कोणत्या पक्षाशी संबधित होते?
Anonymous Quiz
6%
जनसंघ
35%
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
21%
राष्ट्रवादी काँग्रेस
38%
शेतकरी कामगार पक्ष
ट्विटर चे माजी CEO पराग अग्रवाल IIT _____चे माजी विद्यार्थी आहेत.
Anonymous Quiz
34%
खरगपूर
36%
मुंबई
27%
गुवाहाटी
2%
नागपूर
एलोन मस्क यांनी किती अब्ज डॉलर मध्ये ट्विटर कंपनी विकत घेतली?
Anonymous Quiz
3%
२४
56%
४४
28%
६४
13%
१०४
रशिया आणि बेलारूस या देशांनंतर नोबेल पुरस्कार वितरण सोहळ्यात बंदी घालण्यात आलेला तिसरा देश कोणता?
Anonymous Quiz
11%
इस्राएल
37%
सीरिया
33%
इराण
19%
अफगाणिस्तान
पॅट्रिशिया स्कॉटलंड ह्या कोणत्या संघटनेच्या महासचिव आहेत?
Anonymous Quiz
21%
राष्ट्रकुल
25%
ब्रिक्स
41%
NATO
13%
UNICEF