🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23.2K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या ठिकाणाहून "मिशन लाईफ" अभियानास प्रारंभ केला?
Anonymous Quiz
52%
केवडिया, गुजरात
28%
हैद्राबाद , तेलंगणा
11%
औरंगाबाद, बिहार
9%
पानिपत, हरियाणा
पुढील महिन्यात G20 शिखर परिषद (२०२२) कोणत्या होत आहे?
Anonymous Quiz
29%
इंडोनेशिया
55%
भारत
13%
UAE
3%
सिंगापूर
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆

📌 २२ ऑक्टोबर २०२२  लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇

🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) ची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Anonymous Quiz
22%
२६ जानेवारी १९७५
37%
१५ ऑगस्त १९७५
36%
२६ जानेवारी १९७६
5%
१५ ऑगस्ट १९७६
"पाटण" तालुका कोणत्या जिल्हयात आहे?
Anonymous Quiz
60%
सातारा
13%
पुणे
20%
कोल्हापूर
8%
सांगली
प्रसिध्द जयप्रभा स्टुडिओ कोनत्या ठिकाणी आहे?
Anonymous Quiz
11%
पुणे
28%
मुंबई
55%
कोल्हापूर
6%
हैद्राबाद
रोमिना पोरमोख्टारी ही २६ वर्षीय तरुणी कोणत्या देशाची हवामान खात्याची केंद्रिय मंत्री झाली आहे?
Anonymous Quiz
27%
स्वीडन
31%
नॉर्वे
33%
डेन्मार्क
9%
एस्टोनिया