लिझ ट्रस यांची किती दिवसांची पंतप्रधान पदाची कारकीर्द संपुष्टात आली?
Anonymous Quiz
10%
३० दिवस
29%
४० दिवस
58%
४५ दिवस
3%
५० दिवस
लिझ ट्रस ह्या कोणत्या पक्षाच्या नेत्या किंवा पंतप्रधान होत्या?
Anonymous Quiz
60%
हुजुर पक्ष
7%
भाजप
27%
मजूर पक्ष
6%
स्वाभिमानी शेतकरी संघटना
ब्रिटनच्या पंतप्रधान यांच्या अधिकृत निवासस्थानाचे नाव काय आहे?
Anonymous Quiz
5%
१० जनपथ
27%
७ रेस कोर्स
65%
१० डाऊनिंग स्ट्रीट
3%
लोक कल्याण मार्ग
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या ठिकाणाहून "मिशन लाईफ" अभियानास प्रारंभ केला?
Anonymous Quiz
52%
केवडिया, गुजरात
28%
हैद्राबाद , तेलंगणा
11%
औरंगाबाद, बिहार
9%
पानिपत, हरियाणा
"मिशन लाईफ" हे अभियान कशासंबंधी आहे?
Anonymous Quiz
31%
हृदय विकार जागृती
46%
हवामान बदल
17%
रोजगार मेळावा
7%
जागतीक शांतता
पुढील महिन्यात G20 शिखर परिषद (२०२२) कोणत्या होत आहे?
Anonymous Quiz
29%
इंडोनेशिया
55%
भारत
13%
UAE
3%
सिंगापूर
"निदान" हे ऑनलाईन पोर्टल कशासंबधी आहे?
Anonymous Quiz
25%
अमली पदार्थ तस्करी
25%
हृदय विकार जागृती
47%
लहान बालके व महिला यांची तस्करी
3%
फक्त लहान बालके तस्करी
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 २२ ऑक्टोबर २०२२ लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 २२ ऑक्टोबर २०२२ लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) ची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Anonymous Quiz
22%
२६ जानेवारी १९७५
37%
१५ ऑगस्त १९७५
36%
२६ जानेवारी १९७६
5%
१५ ऑगस्ट १९७६