🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23.2K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
लिझ ट्रस या पंतप्रधान पदावरून पायउतार झाल्या, त्या कोणत्या देशाच्या पंतप्रधान होत्या?
Anonymous Quiz
5%
ब्राझील
74%
ब्रिटन
18%
स्वित्झर्लंड
2%
स्पेन
लिझ ट्रस यांची किती दिवसांची पंतप्रधान पदाची कारकीर्द संपुष्टात आली?
Anonymous Quiz
10%
३० दिवस
29%
४० दिवस
58%
४५ दिवस
3%
५० दिवस
लिझ ट्रस ह्या कोणत्या पक्षाच्या नेत्या किंवा पंतप्रधान होत्या?
Anonymous Quiz
60%
हुजुर पक्ष
7%
भाजप
27%
मजूर पक्ष
6%
स्वाभिमानी शेतकरी संघटना
ब्रिटनच्या पंतप्रधान यांच्या अधिकृत निवासस्थानाचे नाव काय आहे?
Anonymous Quiz
5%
१० जनपथ
27%
७ रेस कोर्स
65%
१० डाऊनिंग स्ट्रीट
3%
लोक कल्याण मार्ग
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या ठिकाणाहून "मिशन लाईफ" अभियानास प्रारंभ केला?
Anonymous Quiz
52%
केवडिया, गुजरात
28%
हैद्राबाद , तेलंगणा
11%
औरंगाबाद, बिहार
9%
पानिपत, हरियाणा
पुढील महिन्यात G20 शिखर परिषद (२०२२) कोणत्या होत आहे?
Anonymous Quiz
29%
इंडोनेशिया
55%
भारत
13%
UAE
3%
सिंगापूर
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆

📌 २२ ऑक्टोबर २०२२  लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇

🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) ची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Anonymous Quiz
22%
२६ जानेवारी १९७५
37%
१५ ऑगस्त १९७५
36%
२६ जानेवारी १९७६
5%
१५ ऑगस्ट १९७६
"पाटण" तालुका कोणत्या जिल्हयात आहे?
Anonymous Quiz
60%
सातारा
13%
पुणे
20%
कोल्हापूर
8%
सांगली