🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23.2K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
"इंटक" ही कामगार संघटना खालीलपैकी कोणत्या संस्थेशी संबंधित किंवा निगडीत आहे?
Anonymous Quiz
35%
काँग्रेस
6%
भाजप
33%
कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया
26%
कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी)
इंटक ह्या कामगार संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Anonymous Quiz
29%
१९२०
28%
१९२७
21%
१९३७
22%
१९४७
काँग्रेस अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत मल्लिकार्जुन खरगे यांनी कुणाचा पराभव केला?
Anonymous Quiz
5%
चंद्रकांत रघुवंशी
22%
भैरोसिंह शेखावत
15%
अशोक गेहलोत
59%
शशी थरूर
थळ येथे कशाच्या निर्मितीचा कारखाना आहे?
Anonymous Quiz
16%
रसायन
59%
खत
13%
रेशीम
12%
पेट्रोलियम शुद्धीकरण
थळ - वायशेत कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous Quiz
6%
नागपुर
15%
गडचिरोली
26%
पालघर
52%
रायगड
भारतीय वंशाच्या ब्रिटिश राजकारणी "सुएला ब्रेव्हरमन" यांनी ब्रिटिश मंत्रिमंडळ मधून राजीनामा दिला त्या कोणत्या मंत्री होत्या?
Anonymous Quiz
18%
सामजिक न्याय
37%
गृह
35%
परराष्ट्र
10%
अर्थ
काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे कोणत्या राज्यातील आहेत?
Anonymous Quiz
47%
कर्नाटक
32%
तामिळनाडू
11%
केरळ
9%
आंध्रप्रदेश
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆

📌 २१ ऑक्टोबर २०२२  लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇

🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
डिफेन्स एक्स्पो(निर्यातक्षम संरक्षण सामग्री प्रदर्शन) कोणत्या ठिकाणी भरले?
Anonymous Quiz
36%
अहमदाबाद
39%
वाराणसी
19%
दिल्ली
6%
सुरत
शस्त्रास्त्र निर्यातदार देशांच्या अहवालानुसार जगात दुसऱ्या स्थानी कोणता देश आहे?
Anonymous Quiz
43%
रशिया
31%
अमेरिका
20%
इस्राएल
6%
फ्रान्स