खालीलपैकी कुणाची IPL चे अध्यक्ष म्हणुन निवड करण्यात आली?
Anonymous Quiz
20%
अनुराग ठाकूर
33%
अविषेख दालमिया
23%
जय शहा
25%
अरुण धुमाळ
रॉजर बिन्नी यांची BCCI चे अध्यक्ष म्हणून निवड झाली , ते कितवे अध्यक्ष असतील?
Anonymous Quiz
9%
३० वे
34%
३२ वे
29%
३४ वे
29%
३६ वे
रुद्रप्रयाग येथे कोणत्या दोन नद्यांचा संगम होतो?
Anonymous Quiz
9%
गंगा व यमुना
29%
यमुना व अलकनंदा
57%
अलकनंदा व मंदाकिनी
5%
यमुना व भागीरथी
आरिफ मोहंमद खान हे कोणत्या राज्याचे राज्यपाल आहेत?
Anonymous Quiz
18%
जम्मू काश्मीर
50%
केरळ
28%
पश्चिम बंगाल
4%
बिहार
कोणत्या कलमानुसार राज्यपालांनी मंत्रिमंडळाचा सल्ल्यानुसार काम करणे अभिप्रेत असते?
Anonymous Quiz
34%
कलम १६३
39%
कलम १६४
16%
कलम १६६
12%
कलम १६७
"राज्यपालांची मर्जी असे पर्यंत मंत्री पद भूषवू शकतो" अशी तरतूद घटनेच्या कोणत्या कलमात करण्यात आली आहे?
Anonymous Quiz
19%
कलम १६३(१)
61%
कलम १६४(१)
15%
कलम १६६(१)
6%
कलम १६७(१)
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 २० ऑक्टोबर २०२२ लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 २० ऑक्टोबर २०२२ लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
अँटोनीओ गुटेरस हे सध्या भारत दौऱ्यावर आहेत, ते कोण आहेत?
Anonymous Quiz
33%
संयुक्त राष्ट्राचे अध्यक्ष
15%
संयुक्त राष्ट्राचे उपाध्यक्ष
50%
संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस
2%
यापैकी नाही
"इंटक" ही कामगार संघटना खालीलपैकी कोणत्या संस्थेशी संबंधित किंवा निगडीत आहे?
Anonymous Quiz
35%
काँग्रेस
6%
भाजप
33%
कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया
26%
कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी)
इंटक ह्या कामगार संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Anonymous Quiz
29%
१९२०
28%
१९२७
21%
१९३७
22%
१९४७