🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23.2K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
"जय जय महाराष्ट्र माझा" ह्या गीताला राज्यागिताचा दर्जा देण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे, ह्या गीताचे लेखक कोण आहेत?
Anonymous Quiz
29%
शाहीर साबळे
43%
राजा बढे
17%
श्रीनिवास खळे
10%
अण्णा भाऊ साठे
"करीम बेंझिमा" कोणत्या देशाचा खेळाडू आहे?
Anonymous Quiz
16%
पोर्तुगाल
56%
फ्रान्स
18%
जर्मनी
10%
अर्जेंटिना
बॅलन डी ओर पुरस्कार _____फुटबॉल मासिकाच्या वतीने १९५६ पासून देण्यात येतो.
Anonymous Quiz
10%
लंडन
31%
ब्रिटन
47%
फ्रान्स
12%
मँचेस्टर
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष म्हणून कुणाची "बिनविरोध" निवड झाली?
Anonymous Quiz
65%
रॉजर बिन्नी
20%
सौरव गांगुली
11%
जय शहा
5%
अरुण धुमाळ
खालीलपैकी कुणाची IPL चे अध्यक्ष म्हणुन निवड करण्यात आली?
Anonymous Quiz
20%
अनुराग ठाकूर
33%
अविषेख दालमिया
23%
जय शहा
25%
अरुण धुमाळ
रॉजर बिन्नी यांची BCCI चे अध्यक्ष म्हणून निवड झाली , ते कितवे अध्यक्ष असतील?
Anonymous Quiz
9%
३० वे
34%
३२ वे
29%
३४ वे
29%
३६ वे
आरिफ मोहंमद खान हे कोणत्या राज्याचे राज्यपाल आहेत?
Anonymous Quiz
18%
जम्मू काश्मीर
50%
केरळ
28%
पश्चिम बंगाल
4%
बिहार
कोणत्या कलमानुसार राज्यपालांनी मंत्रिमंडळाचा सल्ल्यानुसार काम करणे अभिप्रेत असते?
Anonymous Quiz
34%
कलम १६३
39%
कलम १६४
16%
कलम १६६
12%
कलम १६७
"राज्यपालांची मर्जी असे पर्यंत मंत्री पद भूषवू शकतो" अशी तरतूद घटनेच्या कोणत्या कलमात करण्यात आली आहे?
Anonymous Quiz
19%
कलम १६३(१)
61%
कलम १६४(१)
15%
कलम १६६(१)
6%
कलम १६७(१)