"स्टिडफास्ट नुन" नावाचा युद्ध सराव कोणत्या संघटनेमार्फत आयोजित केला जात आहे?
Anonymous Quiz
6%
ब्रिक्स
37%
SCO
31%
आसियान
26%
नाटो
"स्टिडफास्ट नून" हा _____युद्ध सराव आहे.
Anonymous Quiz
13%
नौदल
41%
आण्विक
34%
एअरफोर्स
11%
अवकाश तंत्रज्ञान
कोणता बुद्धिबळपटू नुकताच मॅग्नस कार्लसनला पराभूत करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे?
Anonymous Quiz
36%
डी गुकेश
25%
कृष्णा रावसाहेब अक्रालेवाले
36%
आर प्रज्ञांनंद
2%
स्वाती ठिपसे
डी गुकेश हा बुद्धिबळपटू कोणत्या ठिकाणचा आहे?
Anonymous Quiz
33%
चेन्नई
38%
बेंगळुरू
21%
हैद्राबाद
8%
लहान शहादे
चीन कोणत्या वर्षी जागतीक व्यापार संघटनेचा सदस्य झाला?
Anonymous Quiz
14%
१९४८
46%
१९९५
34%
२००१
7%
२००५
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 १९ ऑक्टोबर २०२२ लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 १९ ऑक्टोबर २०२२ लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
"शेहान करुणातिलक" यांना यंदाचा बुकर पुरस्कार घोषित झाला, ते कोनत्या देशाचे लेखक आहेत?
Anonymous Quiz
12%
इंडोनेशिया
20%
केनिया
64%
श्रीलंका
3%
तैवान
शेहाण करुणातिलक यांना कोणत्या कादंबरीसाठी बुकर पुरस्कार जाहीर झाला?
Anonymous Quiz
58%
Seven moon of Mali almeda
10%
Chats with dead
30%
Chinaman : The legen of Pradip matthyu
2%
यापैकी नाही
इंटरपोल चे ९० वें महाधिवेशन कोणत्या ठिकाणी झाले?
Anonymous Quiz
21%
लॉस एंजेलिस
60%
नवी दिल्ली
14%
मस्कत
5%
नैरोबी
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील १७ वर्षीय सिंहाचा मृत्यू झाला, त्याचे नाव काय होत?
Anonymous Quiz
23%
रवींद्र
41%
आश्विन
28%
आशिष
8%
माधव