२०११ जनगणना नुसार १५ वर्षे व त्यावरील वयोगटातील किती कोटी लोक निरक्षर होते?
Anonymous Quiz
21%
२५ कोटी
36%
२२ कोटी
27%
२० कोटी
15%
१५ कोटी
धनंजय चंद्रचुड यांची भारताचे कितवे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली?
Anonymous Quiz
4%
४५ वे
11%
४८ वे
28%
४९ वे
56%
यापैकी नाही
Defence Expo 2022 कोणत्या ठिकाणी पार पडत आहे?
Anonymous Quiz
39%
गांधीनगर
36%
वडोदरा
17%
सुरत
8%
नवसारी
यंदाच्या डिफेन्स एक्स्पो २०२२ ची कितवी आवृत्ती आहे?
Anonymous Quiz
18%
सातवी
35%
नववी
43%
बारावी
4%
यापैकी नाही
"स्टिडफास्ट नुन" नावाचा युद्ध सराव कोणत्या संघटनेमार्फत आयोजित केला जात आहे?
Anonymous Quiz
6%
ब्रिक्स
37%
SCO
31%
आसियान
26%
नाटो
"स्टिडफास्ट नून" हा _____युद्ध सराव आहे.
Anonymous Quiz
13%
नौदल
41%
आण्विक
34%
एअरफोर्स
11%
अवकाश तंत्रज्ञान
कोणता बुद्धिबळपटू नुकताच मॅग्नस कार्लसनला पराभूत करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे?
Anonymous Quiz
36%
डी गुकेश
25%
कृष्णा रावसाहेब अक्रालेवाले
36%
आर प्रज्ञांनंद
2%
स्वाती ठिपसे
डी गुकेश हा बुद्धिबळपटू कोणत्या ठिकाणचा आहे?
Anonymous Quiz
33%
चेन्नई
38%
बेंगळुरू
21%
हैद्राबाद
8%
लहान शहादे
चीन कोणत्या वर्षी जागतीक व्यापार संघटनेचा सदस्य झाला?
Anonymous Quiz
14%
१९४८
46%
१९९५
34%
२००१
7%
२००५
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 १९ ऑक्टोबर २०२२ लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 १९ ऑक्टोबर २०२२ लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆