🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23.2K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆

📌 १८ ऑक्टोबर २०२२  लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇

🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
देशात अजूनही किती कोटी लोक निरक्षर आहेत?
Anonymous Quiz
22%
२५ कोटी
50%
१८ कोटी
22%
१५ कोटी
6%
१२ कोटी
देशात १०० टक्के साक्षरता प्राप्त करण्यासाठी केंद्र सरकारने कोणते अभियान सुरु केले आहे?
Anonymous Quiz
14%
साक्षर भारत
42%
नवभारत साक्षरता
21%
वंदे भारत साक्षरता
23%
अटल भारत साक्षरता अभियान
भारताने कोणत्या वर्षापर्यंत १०० टक्के साक्षरता प्राप्त करण्याचे लक्ष ठेवले आहे?
Anonymous Quiz
9%
२०२४
27%
२०२५
29%
२०२७
35%
२०३०
२०११ जनगणना नुसार १५ वर्षे व त्यावरील वयोगटातील किती कोटी लोक निरक्षर होते?
Anonymous Quiz
21%
२५ कोटी
36%
२२ कोटी
27%
२० कोटी
15%
१५ कोटी
धनंजय चंद्रचुड यांची भारताचे कितवे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली?
Anonymous Quiz
4%
४५ वे
11%
४८ वे
28%
४९ वे
56%
यापैकी नाही
Defence Expo 2022 कोणत्या ठिकाणी पार पडत आहे?
Anonymous Quiz
39%
गांधीनगर
36%
वडोदरा
17%
सुरत
8%
नवसारी
यंदाच्या डिफेन्स एक्स्पो २०२२ ची कितवी आवृत्ती आहे?
Anonymous Quiz
18%
सातवी
35%
नववी
43%
बारावी
4%
यापैकी नाही
"स्टिडफास्ट नुन" नावाचा युद्ध सराव कोणत्या संघटनेमार्फत आयोजित केला जात आहे?
Anonymous Quiz
6%
ब्रिक्स
37%
SCO
31%
आसियान
26%
नाटो
"स्टिडफास्ट नून" हा _____युद्ध सराव आहे.
Anonymous Quiz
13%
नौदल
41%
आण्विक
34%
एअरफोर्स
11%
अवकाश तंत्रज्ञान