🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23.2K subscribers
905 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
कुमारी विश्वचषक फुटबॉल स्पर्धा नुकतीच कोणत्या देशात आयोजित केली गेली?
Anonymous Quiz
50%
भारत
20%
अमेरिका
25%
फ्रान्स
5%
ब्रिटन
कोणत्या राज्याने हिंदी भाषेतून वैद्यकिय शिक्षणाचे पाठ्यपुस्तकाचे अनावरण केले?
Anonymous Quiz
9%
महाराष्ट्र
30%
उत्तरप्रदेश
57%
मध्यप्रदेश
4%
आंध्रप्रदेश
मध्यप्रदेश सरकारने कुणाच्या हस्ते हिंदी भाषेतून वैद्यकिय शिक्षणाचे पाठ्यपुस्तक प्रकाशित केले?
Anonymous Quiz
8%
पंतप्रधान नरेंद्र मोदी
55%
केंद्रीय गृह मंत्री अमित शहा
34%
केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी. किशन रेड्डी
3%
यापैकी नाही
महाराष्ट्र एसटी महामंडळाने विजेवर चालणारी बस कोणत्या नावाने सुरु केली आहे?
Anonymous Quiz
9%
जिजाई
23%
शिवशाही
65%
शिवाई
4%
भिमाई
अर्जुन बबुता, किरण जाधव आणि रुद्रांक्ष पाटील हे खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत?
Anonymous Quiz
12%
कुस्ती
30%
मल्लखांब
54%
नेमबाजी
4%
खो - खो
विजेवर चालणारी पहिली शिवाई बस कोणत्या मार्गावर चालविण्यात आली होती?
Anonymous Quiz
2%
पुणे - नंदूरबार
17%
पुणे - नाशिक
34%
पुणे - मुंबई
46%
पुणे - अहमदनगर
INS अरिहंत ही पाणबुडी कोणत्या इंधन वर चालते?
Anonymous Quiz
24%
अणुऊर्जा
25%
डिझेल इंजिन
48%
वरील दोन्ही
4%
कोळसा
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆

📌 १८ ऑक्टोबर २०२२  लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇

🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
देशात अजूनही किती कोटी लोक निरक्षर आहेत?
Anonymous Quiz
22%
२५ कोटी
50%
१८ कोटी
22%
१५ कोटी
6%
१२ कोटी
देशात १०० टक्के साक्षरता प्राप्त करण्यासाठी केंद्र सरकारने कोणते अभियान सुरु केले आहे?
Anonymous Quiz
14%
साक्षर भारत
42%
नवभारत साक्षरता
21%
वंदे भारत साक्षरता
23%
अटल भारत साक्षरता अभियान
भारताने कोणत्या वर्षापर्यंत १०० टक्के साक्षरता प्राप्त करण्याचे लक्ष ठेवले आहे?
Anonymous Quiz
9%
२०२४
27%
२०२५
29%
२०२७
35%
२०३०